सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले अहिल्यानगर - श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार नाशिक - सदनिका प्रकरणात माजी मंत्री माणिकराव कोकाटे रुग्णालयातून जामीन देण्यासाठी थेट न्यायालयात दाखल
Pune, Latest Marathi News
ऊर्जा विभागाच्या विद्युत व उद्वाहन निरीक्षक कार्यालयाकडून लिफ्ट उभारणीचा व ती सुरू करण्याचा परवाना दिला जातो. तसेच लिफ्टची वार्षिक तपासणीही केली जाते. ...
अजित पवार म्हणाले, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्यांचेसुद्धा अभिनंदन. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्धा तास कमी होईल. ...
Traffic Jam On Mumbai Pune Expressway: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ...
या पदासाठी खासदार, आमदार, विविध आघाड्या, युवा अध्यक्ष, सरचिटणीस, प्रकोष्ठ, सहप्रकोष्ठ अशा २६ पदाधिकाऱ्यांनी मतदान केले ...
भावाच्या सांगण्यावरून विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले ...
मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर आईसोबतच भिसे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला, दुर्दैवी घटनेने उपस्थित ग्रामस्थांचे डोळे देखील पानावले होते ...
तीन महिन्यांपूर्वी एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा येथेच अपघातात मृत्यू झाला होता ...
विनाकारण माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे ...