लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

प्रवाशांसाठी खुश खबर..! पुणे विभागात नव्याने दहा लालपरी दाखल - Marathi News | Good news for passengers Lalpari arrives in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी खुश खबर..! पुणे विभागात नव्याने दहा लालपरी दाखल

स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर, दौंड या चार विभागाला दहा बस देण्यात आले होते. ...

सनदी लेखापाल व्हायचं स्वप्न उराशी बाळगले; रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीत ८९.६७ टक्के मिळवले - Marathi News | Dreaming of becoming a chartered accountant; Rickshaw puller's son scores 89.67 percent in 12th | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सनदी लेखापाल व्हायचं स्वप्न उराशी बाळगले; रिक्षाचालकाच्या मुलाने बारावीत ८९.६७ टक्के मिळवले

पुढील काळात सनदी लेखापाल या पदासाठी अभ्यास करायचंय यासाठी खूप अडचणी येणार असल्या तरी मी जिद्दीने अभ्यास करून यश प्राप्त करणार ...

अण्णा बनसोडेंचे आक्या बाँड गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन! अजित पवारांनी खडेबोल सुनावले तरीही फरक पडला नाही - Marathi News | Anna Bansode birthday celebration with a criminal Even after Ajit Pawar's strong words, it didn't make any difference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अण्णा बनसोडेंचे आक्या बाँड गुन्हेगारासोबत बर्थडे सेलिब्रेशन! अजित पवारांनी खडेबोल सुनावले तरीही फरक पडला नाही

'आपण आता मोठ्या पदावर आहोत त्यामुळे व्यवस्थित वागले पाहिजे', अशा शब्दांत अजित पवारांनी बनसोडे यांचे कान टोचले होते ...

नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा-देवघर, वीर, गुंजवणी धरणात किती पाणीसाठा; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How much water is stored in Bhatghar, Nira-Deoghar, Veer, Gunjawani dams in Nira valley; Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा खोऱ्यातील भाटघर, नीरा-देवघर, वीर, गुंजवणी धरणात किती पाणीसाठा; जाणून घ्या सविस्तर

नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२४मध्ये पाऊस लवकर पडला. या हंगामात धरण लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने त परतीच्या पावसानेही दमदार हजेरी लावली. ...

आर्थिक गरिबी, साधनांचा अभाव; सगळ्या अडचणींना झेलत कचरावेचकाच्या मुलीने मिळवले ८२ टक्के - Marathi News | Financial poverty lack of resources Garbage collector daughter scores 82% despite facing all difficulties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्थिक गरिबी, साधनांचा अभाव; सगळ्या अडचणींना झेलत कचरावेचकाच्या मुलीने मिळवले ८२ टक्के

कोणतेही क्लासेस न करता स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून पुस्तके, विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि पेपर सोडवायला मिळाले या सर्वांची खूप मदत झाली ...

उद्धव-राज एकत्र आले तर आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फायदा; कार्यकर्त्यांच्या भावना - Marathi News | If Uddhav Thackeray and Raj Thackeray come together both parties will benefit greatly in the upcoming elections Workers sentiments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्धव-राज एकत्र आले तर आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांना मोठा फायदा; कार्यकर्त्यांच्या भावना

सर्वांना राजकीय धडा शिकवायलाच हवा, तो उद्धवसेनेबरोबर युती केल्याने नक्की बसेल, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना वाटत आहे ...

HSC Exam Result 2025: कोणताही खासगी क्लास नाही; शेतकऱ्याच्या मुलीने मिळवले तब्बल ९५ टक्के - Marathi News | No private classes Farmer's daughter scores 95% in HSC Exam Result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणताही खासगी क्लास नाही; शेतकऱ्याच्या मुलीने मिळवले तब्बल ९५ टक्के

गावाकडं माझ्या वयातील सर्व मुलींचा विवाह झालाय, पण आई- बाबांनी नेहमी माझ्या शिक्षणाला प्राधान्य दिलं, मी पुढं जाऊन अधिकारी होणार ...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर रांगेत दागिने चोरले; महिलेसह दोघांना बेड्या - Marathi News | Wealthy Dagdusheth Halwai stole jewelry in temple queue; Two including woman handcuffed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर रांगेत दागिने चोरले; महिलेसह दोघांना बेड्या

गर्दीचा फायदा घेऊन आरोपींनी तक्रारदार महिलेच्या मुलीच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन काढून घेत चोरी केली ...