लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कंपनीत सिलेंडरमधून गळती झाल्याने स्फोट; एक गंभीर, पाच कामगार किरकोळ जखमी - Marathi News | Explosion due to cylinder leak in company; One seriously injured, five workers slightly injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीत सिलेंडरमधून गळती झाल्याने स्फोट; एक गंभीर, पाच कामगार किरकोळ जखमी

- भोसरी एमआयडीसी परिसरातील घटना : महापालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण  ...

कर्जत गोळीबार प्रकरणातील आरोपी पुण्यातून अटकेत - Marathi News | pune crime accused in Karjat firing case arrested from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जत गोळीबार प्रकरणातील आरोपी पुण्यातून अटकेत

रायगड जिल्ह्यातील कर्जत परिसरात १ ऑक्टोबर रोजी जमिनीच्या वादातून केंगार याने एकावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. ...

चुलत भावाचा खून करण्यासाठी चार लाखांची सुपारी; चौघे अटकेत  - Marathi News | pune crime news four arrested for offering Rs 4 lakhs to murder cousin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुलत भावाचा खून करण्यासाठी चार लाखांची सुपारी; चौघे अटकेत 

खून प्रकरणातील साक्षीदार हा खून प्रकरणात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली. ...

‘त्या’ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला कामावर येण्यास प्रतिबंध - Marathi News | 'Those' Anganwadi workers and helpers banned from coming to work | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘त्या’ अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला कामावर येण्यास प्रतिबंध

हिंजवडीमधील अंगणवाडी क्रमांक तीनमध्ये मुलांना कोंडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बैठकीला जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. ...

शरद पवारांसमोर नवा पेच, अजित पवारांसोबत जाण्याला प्रशांत जगताप यांचा विरोध; थेट राजकारण सोडण्याचे संकेत - Marathi News | New dilemma for Sharad Pawar, Prashant Jagtap opposes going with Ajit Pawar; hints of quitting politics directly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांसमोर नवा पेच, अजित पवारांसोबत जाण्याला प्रशांत जगताप यांचा विरोध; थेट राजकारण सोडण्याचे संकेत

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भूमिका मांडली. दोन्ही पक्ष एकत्र आले तर आपण राजकारणातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. ...

Municipal Election : जागावाटपावरून महायुतीत चढाओढ; वाटाघाटीत गुंतागुंत - Marathi News | pimpri chinchwad municipal election Infighting within the grand alliance over seat sharing; complications in negotiations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Municipal Election : जागावाटपावरून महायुतीत चढाओढ; वाटाघाटीत गुंतागुंत

- शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला हवेत बालेकिल्ल्यांचे प्रभाग : २०१७ च्या पार्श्वभूमीवर संघर्ष वाढला; भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) यांच्यातील चर्चांना वेग ...

भारतीय सैन्याच्या नव्या पर्वाचा प्रारंभ;‘एनडीए’तून महिला कॅडेट्सची दुसरी तुकडी बाहेर - Marathi News | pune news second batch of women cadets discharged from NDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय सैन्याच्या नव्या पर्वाचा प्रारंभ;‘एनडीए’तून महिला कॅडेट्सची दुसरी तुकडी बाहेर

त्या ऐतिहासिक क्षणानंतर आता १५ महिला कॅडेट्सची दुसरी बॅच अभिमानाने उत्तीर्ण होत आहे. मुलींची वाटचाल दृढ आणि प्रभावी बनत असल्याचे भावपूर्ण चित्र यंदाच्या दीक्षांत सोहळ्यात पाहायला मिळाले. ...

प्री-स्कूलची मनमानी; तक्रार करायची कुठे ? पालक संभ्रमात, चिमुकल्यांची भविष्य अंधारात - Marathi News | pune news pre-school arbitrariness; Where to complain? Parents are confused, the future of toddlers is in darkness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्री-स्कूलची मनमानी; तक्रार करायची कुठे ? पालक संभ्रमात, चिमुकल्यांची भविष्य अंधारात

- सुविधा विरहित शाळांमध्ये जादा शुल्क आकारले जाते, तक्रार कुणाकडे द्यायची? याचा नेमका पत्ताच नसल्याने पालक संभ्रमात आहेत. ...