लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

'नव्या लालपरी'तून आठ वर्षांनंतर होणार वारकऱ्यांचे श्री विठ्ठल दर्शन   - Marathi News | Warkaris will have a darshan of Shri Vitthal after eight years through 'New Lalpari' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नव्या लालपरी'तून आठ वर्षांनंतर होणार वारकऱ्यांचे श्री विठ्ठल दर्शन  

विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांना 'नव्या लालपरी 'तून प्रवास असून, त्याचे नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. ...

पुरंदर विमानतळाविरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार : संजय राऊत - Marathi News | pune news Will stand with farmers against Purandar airport: Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळाविरोधात शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार : संजय राऊत

शासनाच्या हट्टवादी, अव्यवहारी भूमिकेचा निषेध नोंदवत सुपीक बागायती जमिनींवर विमानतळ होऊ न देण्यासाठी मी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बरोबर उभे राहणार आहोत ...

सीबीएसईच्या शाळांचा मनमानी कारभार; मनाला येईल तेव्हा सुट्ट्या संपवून शाळा सुरू; शिक्षण विभाग हतबल - Marathi News | pune news Arbitrary management of CBSE schools Schools resume after ending vacations whenever they feel like it; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीबीएसईच्या शाळांचा मनमानी कारभार; मनाला येईल तेव्हा सुट्ट्या संपवून शाळा सुरू; शिक्षण विभाग हतबल

पुण्यातील केंद्रीय विद्यालय २१ जूनला होणार सुरु; खासगी शिक्षण संस्थाच्या सर्व शाळा २ ते १६ जूनपर्यंत वेगवेगळ्या दिवशी होणार सुरू ...

Vaishnavi Hagawane Death Case : 'पुणे ते नेपाळ..' नीलेश चव्हाण पोलिसांना कसा सापडला ? - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case How did the police find Nilesh Chavan from Pune to Nepal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'पुणे ते नेपाळ..' नीलेश चव्हाण पोलिसांना कसा सापडला ?

- वैष्णवीचे बाळ नीलेशकडे २ दिवस होते. ते घेण्यासाठी नातेवाईक गेले असताना बंदूक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार कस्पटे कुटुंबाने केली होती. ...

Kanda Bajar Bhav : पुणे बाजारापेक्षा लासलगाव, पिंपळगाव बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय?  - Marathi News | Latest News Kanda Bajar Bhav Lasalgaon and pimplagaon kanda market price increased than pune market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे बाजारापेक्षा लासलगाव, पिंपळगाव बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय? 

Kanda Bajar Bhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Bajar Bhav) पावणेतीन लाख क्विंटलची आवक झाली. ...

Agriculture : 'फलोत्पादन'चा पदभार आता आत्मा संचालक अशोक किरन्नळी यांच्याकडे - Marathi News | charge of horticulture department agriculture now rests with Atma Director Ashok Kirnali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture : 'फलोत्पादन'चा पदभार आता आत्मा संचालक अशोक किरन्नळी यांच्याकडे

संचालक मोते निवृत्त झाल्यानंतर या पदाची सूत्रे कुणाकडे येणार यासंदर्भात आयुक्तालयात बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू होती.  ...

हगवणे बंधूंना शस्त्र मिळवून देण्यासाठी मामांचा हात; अखेर जालिंदर सुपेकरांची तडकाफडकी बदली - Marathi News | Uncle's hand in getting weapons to Hagavane brothers; Finally, Jalindar Supekar's sudden transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हगवणे बंधूंना शस्त्र मिळवून देण्यासाठी मामांचा हात; अखेर जालिंदर सुपेकरांची तडकाफडकी बदली

शशांक आणि सुशील हगवणे या दोघांनाही शस्त्र परवाना मंजूर करताना जालिंदर सुपेकर यांनी सही दिली असल्याची माहिती समोर आली आहे ...

मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही - Marathi News | jalindar supekar signature on the arms license given to Shanshak hagwane and Sushil hagwane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

नवीन शस्त्र परवाना मिळण्याकरीता केलेल्या अर्जामध्ये खोटी माहिती सादर केल्यावर सुपेकर मामांनी खोट्या पुराव्यांची पडताळणी केली नाही ...