रेडिओचे जनक सर जगदीशचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र व मराठी विज्ञान परिषद यांच्या वतीने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिका केंद्रात उभारण्यात आलेल्या हॅम रेडिओ क्लबचे उद्घाटन अब्दूर रहेमान यांच्या हस्ते झाले. ...
रसिक आंतरभारती आणि प्रतिसाद कम्युनिकेशन्स यांच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘ब्रँडनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेता सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे आणि ई-आवृत्तीचे प्रकाशन झाले. ...
भोर येथील पोपट जयवंत खोपडे हे अपंग असून स्वच्छता व पर्यावरण बचावाचा संदेश देण्यासाठी रायरेशवर किल्ला (ता. भोर) ते संसद भवन दिल्ली हा सुमारे १,८९३ किलो मीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहे. ...
पीएमपी प्रवासी मंच व पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील ११ संस्थांनी पीएमपीएमएल बस पास दरवाढ व ‘पंचिंग’ (एक मार्ग) पास रद्द करण्याबाबत हाती घेतलेली सह्यांची मोहीम आणखी काही दिवस सुरू ठेवली जाणार आहे. ...
बचत खात्यातील किमान शिल्लक न ठेवणाऱ्यांना किती दंड आकारला, त्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती की नाही, ही माहिती स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) चक्क गोपनीय ठरविली आहे. ...