पुणे : एकीकडे झिंगाटसारखं उडत्या चालीचं गाणं तर दुसरीकडे जा तोसे नहीं बोलूं कन्हैया सारखे लयबद्ध गीत....दोन्ही गाण्यांवर तेवढ्याच उत्साहाने नृत्य करणा-या पुण्याच्या सुशीला आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्यात सोमवारी (4 डिसेंबर) रात्री सात वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही. ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांचा आढावा, कामांचे प्रगतिपुस्तक, भविष्यातील योजना अशा एकाही विषयावर विशेष चर्चा न करता पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची बैठक सोमवारी गुंडाळण्यात आली. ...
महापालिकेत १६२ नगरसेवक आहेत. महापालिकेचा कार्यक्रम या सर्वांचा कार्यक्रम असतो. मात्र महापालिकेच्या कार्यक्रमांना फक्त सत्ताधाºयांना निमंत्रण देऊन भारतीय जनता पार्टी चुकीचा पायंडा ...
पुणे : पैशांचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने अंधश्रद्धेला बळी पडून जिवंत मांडुळांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन मांडुळ जप्त करण्यात आले आहेत. ...
पुणे : अल्पवयीन १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आला. खेड तालुक्यातील धामणे येथे ही घटना सोमवारी उघडकीस आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. ...