सौजन्यांचे हिशेबनीस होण्यापेक्षा संतसाहित्य वाचून डॉ. श्रीपाल सबनीस यांनी त्यांच्या साहित्यिकपणाचा दांभिकपणा तपासून घ्यावा, अशा कडव्या शब्दांत संभाजीमहाराज मोरे (देहूकर) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ...
अहमदनगर, खर्डा गावातील अल्पवयीन तरुण नितीन आगे याची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, यासाठी लवकरच विविध संस्था-संघटनांच्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. ...
विश्रांतवाडी परिसरात दोन महिन्यापूर्वी ७० वर्षाच्या महिलेचा गळा चिरुन खून करुन घरातील दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्याला गुन्हे शाखा व विश्रांतवाडी पोलिसांच्या पथकाने झारखंडमधील धनबाद येथून पकडले. ...
पुणे : एकीकडे झिंगाटसारखं उडत्या चालीचं गाणं तर दुसरीकडे जा तोसे नहीं बोलूं कन्हैया सारखे लयबद्ध गीत....दोन्ही गाण्यांवर तेवढ्याच उत्साहाने नृत्य करणा-या पुण्याच्या सुशीला आज्जी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. ...