पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेलं ओखी चक्रीवादळ आता अति तीव्र झाले असून, पुढील 12 तासांत ते वायव्य दिशेने सरकत आहे. रविवारी ते मुंबईपासून ८८० किमी अंतरावर होते, तर सुरतपासून ते १०९० किमी अंतरावर होते. पुढील १२ तासांत ते आणखीन वायव्याच्या दिशेने सरक ...
पुणे : प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात उभे राहून जनतेला चांगला पर्याय देण्याचा निर्धार करीत संभाजी ब्रिगेडने कार्यकर्ता महामेळाव्यात राज्यात 2019मध्ये होणा-या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. ...
३२व्या पुणे मॅरेथॉनमध्ये पुरूष आणि महिलांच्या मुख्य शर्यतीत इथिओपियाच्या धावपटूंनी रविवारी वर्चस्व गाजवले. भारतीय गटामध्ये पुरुष गटात करणसिंग आमी महिला गटात संपदा बुचडे या पुण्याच्या खेळाडूंनी बाजी मारली. ...
कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आणखी १,४०० पात्र शेतकºयांच्या खात्यात ७ कोटी ७४ लाख रुपयांची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीचा फायदा मिळालेल्या शेतकºयांची संख्या १,५२६ इतकी झाली आहे. ...
शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील अरुंद रस्ते, वाहनतळ हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केली जाणारी वाहने यामुळे रस्त्यांना वाहनांचा पडत असलेला विळखा, पदपथांवर केले जाणारे अतिक्रमण हे चित्र अद्यापही बदललेले नाही. ...
फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे. त्या संदर्भातील शेकडो तक्रारी दरवर्षी ...
प्रसिद्ध दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क लवाद न्यायाधिकरणाने कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला दिले आहे. ...