लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ब्रॅँड पुणे - नेऊ पुढे पुण्याच्या गौरवाचा वारसा, तुम्हीही सहभागी व्हा ! - Marathi News | Brand Pune - Neo Next, inherit the glory of Pune, you too! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्रॅँड पुणे - नेऊ पुढे पुण्याच्या गौरवाचा वारसा, तुम्हीही सहभागी व्हा !

पुण्याचा गौरवशाली वारसा कल्पनांचे पंख लावून नवनिर्मितीसाठी भरारी घेत आहे. एक शहर म्हणून पुणे जगभरात आपली ओळख निर्माण करीत आहे. ...

पेठांमध्ये होतोय कोंडमारा, चिंचोळ्या रस्त्यांवर जड वाहने; पार्किंगचा प्रश्न, वाहतूककोंडीचा त्रास - Marathi News | Steeps in pits, heavy vehicles on narrow streets; Parking questions, traffic troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेठांमध्ये होतोय कोंडमारा, चिंचोळ्या रस्त्यांवर जड वाहने; पार्किंगचा प्रश्न, वाहतूककोंडीचा त्रास

शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील अरुंद रस्ते, वाहनतळ हाकेच्या अंतरावर असूनही रस्त्यांच्या दुतर्फा पार्क केली जाणारी वाहने यामुळे रस्त्यांना वाहनांचा पडत असलेला विळखा, पदपथांवर केले जाणारे अतिक्रमण हे चित्र अद्यापही बदललेले नाही. ...

इंटरनेट स्पीडसाठी ग्राहकांचे ‘ट्राय... ट्राय’..! पोर्टेबिलिटी, इंटरनेट सेवेबाबत तक्रारी - Marathi News | Customers 'tria ... try' for internet speed! Complaint about portability, internet service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंटरनेट स्पीडसाठी ग्राहकांचे ‘ट्राय... ट्राय’..! पोर्टेबिलिटी, इंटरनेट सेवेबाबत तक्रारी

फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे. त्या संदर्भातील शेकडो तक्रारी दरवर्षी ...

शिवाजी सावंत यांचे लेखन येणार ई-पुस्तकांच्या स्वरुपात; ‘कॉन्टिनेन्टल’ची माहिती - Marathi News | literature of Shivaji Sawant should be in e-book form; Information 'Continental' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी सावंत यांचे लेखन येणार ई-पुस्तकांच्या स्वरुपात; ‘कॉन्टिनेन्टल’ची माहिती

प्रसिद्ध दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या मृत्यूंजय, छावा आणि युगंधर या तीन पुस्तकांचे मालकी हक्क लवाद न्यायाधिकरणाने कॉन्टिनेन्टल प्रकाशनाला दिले आहे. ...

सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प बंधनकारक करणार : शिवाजीराव कचरे  - Marathi News | Solar power projects will be mandatory for public trusts: Shivajirao Kachare | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प बंधनकारक करणार : शिवाजीराव कचरे 

सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प राबविणे बंधनकारक करणार आहे, असे प्रतिपादन सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले. सौर उर्जा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. ...

बलात्कारितेचाच खून होतो आहे : पुष्पा भावे; समाजवादी महिला संमेलनाचे पुण्यात उद्घाटन - Marathi News | Socialist Women's Convention inaugurated in Pune by Pushpa Bhave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्कारितेचाच खून होतो आहे : पुष्पा भावे; समाजवादी महिला संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

फाशी दिली म्हणजे गुन्हे कमी होतील का? तर नाही यासाठी पुरूषी मानसिकताच बदलली गेली पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले. ...

‘स्मार्ट सिटी’ची सायकल ५ डिसेंबरला रस्त्यावर; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात - Marathi News | 'Smart City' cycle on the road on 5th December; Mayor Mukta Tilak to inaugurate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्मार्ट सिटी’ची सायकल ५ डिसेंबरला रस्त्यावर; महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात

स्मार्ट सिटी कंपनीच्या सायकल शेअरिंग योजनेला ५ डिसेंबरला (मंगळवार) सकाळी साडेदहा वाजता महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सुरूवात होत आहे. ...

राज्यात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू; आरोपी पळण्याच्या घटनेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Maximum deaths in police custody in the Maharashtra state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू; आरोपी पळण्याच्या घटनेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्रात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात दिसून येत आहे़. तर आरोपी पळून जाण्याच्या घटनेमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे़. ...