‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही स्वस्त धान्य वितरकांकडून धान्यसाठा आणि वितरण यामध्ये अपहार करण्यात येत होता. याबाबतच्या तक्रारी मिळताच शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या भरारी पथकांनी शहरातील तीन दुकानदारांवर धाडी टाकून ...
दोन महत्वाच्या विषयांवर खास आयोजित केलेली सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करण्यामागेही समान पाणी योजनेवरून प्रशासन व पदाधिकारी यांच्यात सुरू असलेला शह काटशहच असल्याचे बोलले जात आहे. ...
यशवंत सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत भाजपा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यांना कारखाना सुरूच करायचा नाही, असा आरोप खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केला. ...
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील १२० वर्षांच्या मावळकन्या देशातील सर्वांत वयोवृद्ध महिला असल्याचे सरकारी डॉक्टरांच्या तपासणीत पुढे आले आहे. ...
दोघांमध्ये किरकोळ वाद, भांडण, मारहाण अशा गोष्टी घडल्या, की महिलांकडून तत्काळ पोलीस ठाण्याची पायरी गाठली जाते किंवा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला जातो. ...
दुर्धर आजारामुळे समाज त्यांना नाकारतो, आप्त त्यांना दुरावतात. प्रेम आणि आपुलकीच्या स्पर्शाला दुरावलेली ही मुले दहा वर्षांपासून आई-वडिलांची ‘ममता’ अनुभवत आहेत. ...
राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गाचे बाह्यवळणाचे काम रखडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे बाह्यवळणाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...