लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

नगर परिषदांकडून प्लॅस्टिक कारवाईत दिरंगाई - Marathi News |  Plastic action delayed by city council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर परिषदांकडून प्लॅस्टिक कारवाईत दिरंगाई

पुणे जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कारवाईवर भर देण्यात येत असला, तरी नगर परिषदांकडून मात्र प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याच्या कारवाईत हलगर्जीपणा केला जात असल्याचे चित्र आहे. ...

आकाश मिसाईलच्या सेक्शनचे हस्तांतर, वालचंदनगर कंपनी - Marathi News |  Transfer of section of the sky missile, Walchandnagar Company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकाश मिसाईलच्या सेक्शनचे हस्तांतर, वालचंदनगर कंपनी

वालचंदनगर कंपनीने यशस्वीरीत्या तयार केलेल्या सहाशेव्या आकाश मिसाईलच्या सेक्शनचे हस्तांतर भारत सरकारच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर व वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांच्या हस्त ...

विवाह सोहळ्यात रूजतीये ‘पौराणिक थीम’ची संकल्पना; परंपरा आणि नवता याचा अभिजात संगम - Marathi News | Concept of 'mythological theme' in marriage ceremony; The elite confluence of tradition and innovation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाह सोहळ्यात रूजतीये ‘पौराणिक थीम’ची संकल्पना; परंपरा आणि नवता याचा अभिजात संगम

आपल्या संस्कृतीचे पावित्र्य जपण्याबरोबरच पारंपरिक विधींना कोणताही धक्का लागू न देता परंपरा आणि नवता याचा अभिजात संगम असलेल्या ‘पौराणिक’ संदर्भांवर आधारित मालिकांचा अनोखा टच ‘थीम वेडिंग’ला दिला जात आहे. ...

विषारी तणनाशक घेऊन विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांंविरुद्ध बावड्यात गुन्हा दाखल - Marathi News | Marital suicide by taking poisonous herbicide; filed a case in bawda police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विषारी तणनाशक घेऊन विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांंविरुद्ध बावड्यात गुन्हा दाखल

सासरच्या होणाऱ्या मानसिक व शारीरिक, आर्थिक त्रासाला कंटाळून अमृता सचिन कुर्डे (वय २२) या विवाहितेने विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना बावडा येथे घडली. ...

गुलटेकडी-मार्केट यार्ड येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण;  किलोमागे ८ ते १० रुपयांनी उतरले दर - Marathi News | Onion prices fall in Gultekadi-Market yard; The rate of rupees 8 to 10 comes down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुलटेकडी-मार्केट यार्ड येथे कांद्याच्या दरात मोठी घसरण;  किलोमागे ८ ते १० रुपयांनी उतरले दर

शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले. ...

समान पाणी योजनेच्या कामावरून पुणे महापालिकेतील भाजपामध्ये दुहीची बिजे - Marathi News | Pune Municipal Corporation's bjp corporators divided on water scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समान पाणी योजनेच्या कामावरून पुणे महापालिकेतील भाजपामध्ये दुहीची बिजे

समान पाणी योजनेच्या कामावरून महापालिकेतील भारतीय जनता पक्षात दुहीची बिजे उगवलेली दिसू लागली आहे. ९८ या सदस्यसंख्येमध्ये तब्बल ४० जण पक्षातच पण दुसऱ्या गटाकडे झुकू लागल्याचे दिसत असल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांना त्यांना आवरायचे कसे असा प्रश्न पडला आहे. ...

पुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी - Marathi News | shop in pune makes Copper-brass utenciles from ancient times | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या या आळीत प्राचीन काळापासून बनवली जाताएत तांब्या-पितळेची भांडी

पुण्यात एक आळी आहे तिथे फार पुर्वीपासून तांबा आणि पितळेची भांडी आणि वस्तु बनवल्या जातात. ...

अनधिकृत खाणीवर वॉच ठेवण्यासाठी विकसित करणार स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’ - Marathi News | An independent 'Mining Surveillance System' developed to keep watch on unauthorized mines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनधिकृत खाणीवर वॉच ठेवण्यासाठी विकसित करणार स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’

जिल्ह्यातील अनधिकृत खाणी व बेसुमार उत्खनन यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र ‘मायनिंग सर्व्हेलन्स सिस्टिम’ विकसित करण्यात येणार आहे. ...