नांदेड सिटी येथील आयोजित महारष्ट्र केसरीसाठीच्या जिल्हा कुस्ती संघ निवड चाचणी स्पर्धेत खेडच्या शिवराज राक्षे याने पुणे जिल्हा महाबली किताब जिंकला. डिसेंबर महिन्यात भूगाव येथे होणाºया ६१व्या महाराष्ट्र केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आयोजित केलेल ...
पुणे जिल्ह्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कारवाईवर भर देण्यात येत असला, तरी नगर परिषदांकडून मात्र प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर नियंत्रण आणण्याच्या कारवाईत हलगर्जीपणा केला जात असल्याचे चित्र आहे. ...
वालचंदनगर कंपनीने यशस्वीरीत्या तयार केलेल्या सहाशेव्या आकाश मिसाईलच्या सेक्शनचे हस्तांतर भारत सरकारच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर व वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. के. पिल्लई यांच्या हस्त ...
आपल्या संस्कृतीचे पावित्र्य जपण्याबरोबरच पारंपरिक विधींना कोणताही धक्का लागू न देता परंपरा आणि नवता याचा अभिजात संगम असलेल्या ‘पौराणिक’ संदर्भांवर आधारित मालिकांचा अनोखा टच ‘थीम वेडिंग’ला दिला जात आहे. ...
सासरच्या होणाऱ्या मानसिक व शारीरिक, आर्थिक त्रासाला कंटाळून अमृता सचिन कुर्डे (वय २२) या विवाहितेने विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना बावडा येथे घडली. ...
शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे एकाच दिवशी नवीन हळवी कांद्याची तब्बल २०० ते २२० ट्रक आवक झाली. यामुळे कांद्याचे दर २२० ते २८० रुपये दहा किलोपर्यंत खाली आले. ...
समान पाणी योजनेच्या कामावरून महापालिकेतील भारतीय जनता पक्षात दुहीची बिजे उगवलेली दिसू लागली आहे. ९८ या सदस्यसंख्येमध्ये तब्बल ४० जण पक्षातच पण दुसऱ्या गटाकडे झुकू लागल्याचे दिसत असल्याने पक्ष पदाधिकाऱ्यांना त्यांना आवरायचे कसे असा प्रश्न पडला आहे. ...