घरातून कामासाठी बाहेर पडायची सर्वांची एकच वेळ आणि कार्यालयात वेळेवर पोहोचायची घाईगडबड... रस्ता ओलांडताना पादचाºयांची उडणारी तारांबळ... खासगी वाहनांच्या अतिक्रमणाला भेदत जाणा-या पीएमपी बस... ...
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे पेट्रोलपंप व इतर ठिकाणची रक्कम घेऊन शिरूर येथे जात असलेल्या रेडियंट कॅश मॅनेजमेंट कंपनीच्या युवकाला २० नोव्हेंबर रोजी दोन अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या चाकूने वार करून त्याच्याकडील पंधरा लाख तीनशे रुपये ...
जुन्नर : राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार दास यांच्या सतर्कतेने रोजगारासाठी जुन्नर तालुक्यातील नगदवाडी येथे आलेल्या कुटुंबातील दोन मुलांना जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी व सहकारी यांच्या शोधमोहिमेतून तातडीने जिल्हा परिषद शाळेत दाखल ...
खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतीमालाला हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले भाव कमी होण्याबाबत सरकारच्या विरोधात मंगळवार (दि.२८) रोजी तहसीलदार कचेरीसमोर महागाई विरोधात जोरदार हल्लाबोल आंदोलन केले. ...
बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ४१ हजारांहून अधिक कृषिपंपधारकांनी २४ कोटी ८२ लाख रुपये थकबाकीचा भरणा केला आहे. ...
दिलेल्या मुदतीत एसटी कामगारांच्या अंतरिम पगारवाढीबाबतचा अहवाल प्रशासनाने न्यायालयात सादर केला नाही. त्यामुळे न्यायालयीन आदेशाचा अवमान झाल्याची नोटीस बजावणार असल्याची माहिती एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे ...
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभेमध्ये कुलपती व कुलगुरूंकडून नियुक्त केल्या जाणा-या सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या सदस्यांची नियुक्ती होऊ शकते. ...