भारतीय राज्यघटनेला मानून काम करणारी ही चळवळ आहे. व्यवस्थेतील उणिवांवर बोट ठेवणे आणि चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. मात्र, आजकाल असहिष्णुता वाढली असून, अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. ...
एनडीएच्या विस्ताराप्रसंगी नारायण राणे यांचा मंत्रिपदाचा विचार करण्यात येईल, असे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. ...
शेजारी रहाणा-या विवाहित जोडप्याचा एकांतातील प्रणय सेल्फी स्टिकच्या मदतीने मोबाइल कॅमे-यामध्ये शूट केल्याची घटना पुण्यातील गृहनिर्माण सोसायटीत घडली आहे. ...
भारतात गेल्या तीन दशकापासून राजकीय समाजामध्ये मतपेटीचे लांगुलचालन चालू आहे. पूर्ण राजकीय समाज याने त्रस्त झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भारतीय राजकारणावर वीर जीवा महाले पुरस्कार वितरण सोहळ्यात केली. ...
शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या एचसीएमटीआर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी त्यात लक्ष घाला असे आवाहन करणारे पत्र ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. ...
अॅलर्टच्या (असोसिएशन फॉर लीडरशिप एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग) वतीने ‘सीटी डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर व उपाययोजनांवर पुण्यात व्यापक चर्चा घडली़. ...