अॅलर्टच्या (असोसिएशन फॉर लीडरशिप एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग) वतीने ‘सीटी डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर व उपाययोजनांवर पुण्यात व्यापक चर्चा घडली़. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. ...
उन्हाळा सुरू होण्यासाठी वेळ असला, तरी भर हिवाळ्यात लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून हडपसरला होणाºया पाणीपुरवठ्यात ४८ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रोज १२३ एमएलडी पाण्याची गरज असताना ...
भाजपा सरकार जनेतेचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरले आहे. केवळ आश्वासने दिली, पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे फेकू आणि फसवे सरकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ...
स्मार्ट सिटी, स्वच्छ शहर आणि मेट्रोनंतर आता पिंपरी- चिंचवड या उद्योगनगरीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. देशातील दुसºया क्रमांकाचा उंच ध्वजस्तंभ उभारणीचे काम निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यानात युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ...
गेल्या १० वर्षांत आयटीचे माहेरघर अशी पुण्याची नवीन ओळख बनली. देशातील सर्वाधिक आयटी इंडस्ट्री पुण्यात विस्तारली. उच्च लाईफ स्टाईल, गलेलठ्ठ पॅकेज यामुळे अनेक तरुण आयटीकडे आकर्षित होत आहेत. ...