पुणे-नाशिक महामार्गावर तसेच पाबळ रोड, वाडा येथे नव्याने अनधिकृतपणे सुरू झालेल्या पत्राशेडवर अतिक्रमणविरोधी पथककारवाई करणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. ...
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जन्मगावी मंगळवारी खानवडी ग्रामस्थ व विमानतळ विरोधी कृती समिती यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. ...
गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: थैमान घातले. मात्र, नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरलेल्या दोन दुचाकी तेथेच सोडून चोरांना पाय काढावा लागला. ...
घरात कोंबड्या शिरल्या म्हणून झालेल्या भांडणाच्या कारणावरून चिडून जाऊन पत्नीच्या सांगण्यावरून एकाने शेजारी राहणा-या महिलेच्या तोंड व गळ्यावर कुºहाडीने वार करून तिचा खून करून दोघेही पती-पत्नी फरार झाले होते. ...
पुणे जिल्ह्यातील तीन लाख शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ‘स्मार्ट गर्ल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये १५० मास्टर ट्रेनर हे तालुकास्तरावर ४ हजार ५०० शिक्षकांना प्रशिक्षीत करणार असून ...
कळंब (ता.आंबेगाव) येथे शॉर्ट सर्किट होऊन तीन शेतकºयांचा शेतातील सुमारे साडेसात एकर क्षेत्रातील ऊस जळाला. या शेतक-यांचे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
यंदा डिसेंबर महिना सुरू होण्याअगोदरच ग्रामीण भागातील दुष्काळाची छाया गडद होऊ लागल्ली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस चांगल्या प्रमाणात होऊनदेखील इंदापूर तालुक्यातील पावसाने भरलेले तलाव सध्या कोरडे पडले आहेत. ...
जिल्हा परिषद व ग्रामपंचायतमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणाºया पंचायत समितींना निधीअभावी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे विकासकामांचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. ...