लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएमपीचे पुणे नाशिक रस्त्यावरील सर्व बसमार्ग राहणार बंद - Marathi News | due to maharshtra band, some routes of pmp will remain shut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएमपीचे पुणे नाशिक रस्त्यावरील सर्व बसमार्ग राहणार बंद

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएपीकडून खबरदारी म्हणून चाकणकडे जाणारे बसमार्ग बंद ठेवण्यात अाले अाहेत. तर इतर मार्गांमध्येही बदल करण्यात अाले अाहेत. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस पार्किंगचा गोरखधंदा - Marathi News | fruad in BRTS parking project at Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये बीआरटीएस पार्किंगचा गोरखधंदा

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने महापालिकेने बीआरटीएस मार्ग विविध ठिकाणी निर्माण केले. मात्र, बीआरटीएस सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांसाठी पार्किंगची सोय होण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे . ...

मतांच्या राजकारणामुळे पूर्वेकडील राज्यांचा प्रश्न गंभीर : समुद्र गुप्त - Marathi News | The problems of the eastern states are serious due to the politics of votes : samudra gupt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतांच्या राजकारणामुळे पूर्वेकडील राज्यांचा प्रश्न गंभीर : समुद्र गुप्त

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक याप्रकारचा संघर्ष आसाममध्ये सातत्याने सुरु असून तेथील राजकारण्यांनी मतांचे राजकारण केले आहे. यामुळे या राज्याचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ...

नाटकासाठी वाट्टेल ते... - Marathi News | anthing for thatre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटकासाठी वाट्टेल ते...

पुण्यातील महाविद्यालयीन नाट्यवर्तुळात पुरुषाेत्तम करंडकाला खूप महत्त्व अाहे. पुरुषाेत्तममध्ये अापलं नाटक भारी हाेण्यासाठी तरुणाई वाट्टेल ते करायला तयार झाली अाहे. ...

Maratha kranti morcha : अामदार कुलकर्णी यांचा निषेध करण्यासाठी पुण्यात स्टंट अांदाेलन - Marathi News | Maratha kranti morcha: Stunt protest against mla Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha kranti morcha : अामदार कुलकर्णी यांचा निषेध करण्यासाठी पुण्यात स्टंट अांदाेलन

अामदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील अलका चाैकात स्टंट अांदाेलन करण्यात अाले. ...

Maratha Reservation: उद्या पुणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद  - Marathi News | School colleges closed in Pune district tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation: उद्या पुणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद 

: मराठा समाजाच्यावतीने पुणे शहर, जिल्हा आणि राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. ...

व्यसनमुक्तीसाठी संतांचे विचार महत्वाचे : प्रतिभाताई पाटील - Marathi News | Sant thoughts are important for de-addiction: Pratibhatai Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :व्यसनमुक्तीसाठी संतांचे विचार महत्वाचे : प्रतिभाताई पाटील

सरकार लाखो रुपयांच्या योजना राबविते. त्यातील ५० टक्के रक्कम व्यसनांमध्ये जात असेल, तर त्या योजनांचा काय उपयोग ? : प्रतिभाताई पाटील ...

पिंपरीत पिस्तुल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक  - Marathi News | both arrested with pistols and the live cartridges | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत पिस्तुल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक 

देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. ...