पिंपरी- चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनाधरणाचे शनिवारी (दि.११आॅगस्ट) सकाळी दहाच्या वाजण्याच्या सुमारास चार दरवाजे उघडून १५०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु केला आहे. ...
जयवंत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत ८७ घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत़. त्यामुळे त्याला नोव्हेंबर २०१७ मध्ये पुणे शहरातून तडीपार करण्यात आले होते़. ...
राज्य शासनाने गावठाणांची हद्द दोनशे मीटरने वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय डिसेंबर २०१७ मध्ये घेतला. मात्र, हा निर्णय कागदावरच राहिलेला दिसत असून जिल्ह्यातील १४०० गावांना याचा फायदा होणार असतानाही गरजू गावे मात्र, अद्यापही गावठाण वाढीच्या प्रतिक्षेत अस ...
यापुर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता सरकारने केली नाही. येत्या आठ सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन केले जाईल. ...
मराठा समाजातर्फे पुण्यात पुकारलेल्या बंदच्या दरम्यान चांदणी चौक भागात झालेल्या तोडफोडीत महामेट्रो कंपनीचे १५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. ...