Pune, Latest Marathi News
शशांक हगवणे यानेच तिघांना खोटे अधिकारी बनवून पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...
ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत विरळ असल्याने साधे चालतानाही गिर्यारोहकांची दमछाक होते, परंतु जिद्द आणि आत्मविश्वास असणारे ट्रेकर्स यामध्ये यशस्वी होतात ...
तक्रारी नंतर देखील संबंधित पदाधिकारी कार्यालयात येऊन त्रास देत असल्याने महिलेने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे ...
सिंधुताईंच्या आश्रमातून फोन आल्याचे सांगत नोंदणी साठी पंधरा हजार रुपये फोन किंवा गुगल पे ने मागवले जातात, एकदा पैसे मिळाल्यानंतर फोन बंद केला जातो ...
एप्रिलचा अहवाल अद्याप पोहोचलेलाच नाही व मे महिन्याचा अहवाल तयार होत आहे, म्हणून अजूनही मदत नाही ...
कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवता हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ...
कुत्र्याने चावा घेतल्याने ती जखमी झाली असून बाणेरच्या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर ८ इंजेक्शन्स देण्यात आली. ...
Solapur Pune Highway Accident: गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा मोठा अपघात झाला ...