तोडफोड व जाळपोळ प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मराठा समाजातील १७० आंदोलकांना न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. क्रांती दिनी शहरात ठिकठिकाणी तोडफोड व जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. ...
सन १९९९मध्ये महापालिकेत समाविष्ट झालेल्या बाणेर, बालेवाडी व अन्य २१ गावांमधील रस्ते दीड पट रुंद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत फेरअभिप्रायासाठी पुन्हा आयुक्तांकडे पाठविला. ...
रिक्षावाले काका म्हणून अभिमानाने मिरविणाऱ्या शहरातील रिक्षाचालकांना आता ‘सिटीझन जर्नालिस्ट’ अशी नवीन ओळख मिळाली आहे. ‘आॅटो-लोकमत आॅन व्हील’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. १४) मान्यवरांचे हस्ते ‘सिटीझन जर्नालिस्ट’च्या ओळखपत्राचे वाटप करण ...
परमार्थ करण्याकरीता संसार का सोडावा. सर्व देव हे सांसारिकच होते. गुरूदास्य हे सांसारिक व्यक्तीकराता नाही. गुरुने दिलेल्या ज्ञानाचे आचरण करणे म्हणजे गुरूदास्य आहे. ...
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांतील अनधिकृत बांधकामांनादेखील मिळकत करआकारणी करण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...