लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

येत्या २४ तासात महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता  - Marathi News | The possibility of heavy rainfall in Kokan, North, Central Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येत्या २४ तासात महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता 

महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ...

त्याने अमेरिका तर तिने जर्मनीमधून घेतला घटस्फोट - Marathi News | divorce took from america and Germany | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्याने अमेरिका तर तिने जर्मनीमधून घेतला घटस्फोट

दोघांनाही मोठ्या पगाराची नोकरी... विशेष म्हणजे दोघेही दोनवेगवेगळ्या देशात नोकरीला... पण.... ...

‘त्यांच्या’ निरागस डोळ्यात तो उद्याच्या स्वातंत्र्याची स्वप्न पेरतोय...!  - Marathi News | In 'his' eyes he dreamed of tomorrow's freedom ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्यांच्या’ निरागस डोळ्यात तो उद्याच्या स्वातंत्र्याची स्वप्न पेरतोय...! 

चौदा वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण हा कायदा अस्तित्वात येवून सुध्दा कितीतरी वर्ष लोटली आहे. ...

तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत अडकली सिताफळाची बी - Marathi News | Stuck in the respiratory system in Three-year boy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत अडकली सिताफळाची बी

शिक्रापुर येथील एका तीन वर्षाच्या मुलाच्या श्वसन नलिकेत सिताफळाची बी अडकली होती. ...

दौैंड येथील अटलजींचा सभेच्या गर्दीचा उच्चांक अद्यापही अबाधित - Marathi News | Atalji's rally crowd record still remains for present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दौैंड येथील अटलजींचा सभेच्या गर्दीचा उच्चांक अद्यापही अबाधित

२ सप्टेंबर १९८३ रोजी झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभेला उपस्थित असलेल्या गर्दीचा उच्चांक आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेते मंडळींनी गाठलेला नाही. ...

Atal Bihari Vajpayee: सावरकरांच्या कवितेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न वाजपेयींनी केला होता... - Marathi News | Atal Bihari Vajpayee: Vajpayee tried to translate Savarkar's poetry ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: सावरकरांच्या कवितेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न वाजपेयींनी केला होता...

आपल्या भाषणामध्ये वाजपेयी यांनी स्वातंत्र्यवीरांचे वर्णन एका अनोख्याप्रकारे केले होते. सुरुवातीलाच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय? हे केवळ 'त' या शब्दांचा वापर करुन सांगितले होते. ...

भाषा समाजाला जोडते : राज्यपाल सी. विद्यासागर राव - Marathi News | Language adds to the community: Governor C. Vidyasagar Rao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाषा समाजाला जोडते : राज्यपाल सी. विद्यासागर राव

भारतीय व्यवहार कोशामध्ये १६ भारतीय भाषांमधील ४० हजार शब्दांची माहिती आहे. ...

खडकवासलाा धरणातून विसर्ग सुरु : धरणसाठा ९५ टक्क्यांवर  - Marathi News | Khadakvasala dam filed up to 95 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासलाा धरणातून विसर्ग सुरु : धरणसाठा ९५ टक्क्यांवर 

पुणे शहरासह जिल्ह्यातील मोठ्या भागाला पाणी पुरवठ्या करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ९४.४४ टक्क्यांवर आला असून मुठा नदीत ५९९२ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ...