Pune, Latest Marathi News
एखाद्या पदार्थाची चव इतकी स्मरणात राहते की तो स्वाद आणि त्यातील मिठास कधीच विसरू शकत नाही.. अटलबिहारी वाजपेयीदेखील त्याला अपवाद ठरले नाहीत... ...
पुण्यातील एफटीअायअायच्या प्रवेशद्वाराजवळ साबरमती अाश्रमाची प्रतिकृती साकारण्यात अाली असून. सध्या येथून जाणाऱ्या नागरिकांचे ती लक्ष वेधून घेत अाहे. ...
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना विज्ञानाची आवडच नव्हे तर आदर होता अशा शब्दात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ...
काेबड्यांची झुंझ लावून जुगार खेळणाऱ्या 16 जणांना पाेलिसांनी अटक केली अाहे. ...
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अाठवणींना उजाळा दिला. ...
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ...
दोघांनाही मोठ्या पगाराची नोकरी... विशेष म्हणजे दोघेही दोनवेगवेगळ्या देशात नोकरीला... पण.... ...
चौदा वर्षांखालील मुलांना कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण हा कायदा अस्तित्वात येवून सुध्दा कितीतरी वर्ष लोटली आहे. ...