लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

शुक्रवारी पुण्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ  - Marathi News | Raj Thackeray will address there followers this friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुक्रवारी पुण्यात धडाडणार राज ठाकरेंची तोफ 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शुक्रवारी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असणार आहे. ...

भरधाव कार थेट वाहतुक पोलिसाच्या अंगावर :बिबवेवाडीतील घटना - Marathi News | Car dashed traffic police at Bibvewadi, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कार थेट वाहतुक पोलिसाच्या अंगावर :बिबवेवाडीतील घटना

वाहतुकीचे नियमन करत असताना भरधाव कारने थेट पोलिसाला उडवल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडी भागात घडली आहे. बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली ...

अपहरण करून मुलीचा विनयभंग - Marathi News | girl kidnapped and molested in chikhali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहरण करून मुलीचा विनयभंग

अपहरण करुन मुलीचा विनयभंग केल्याची घटना चिखली येथे घडली अाहे. याप्रकरणी अाराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ...

दांडीबहाद्दर डॉक्टरांनी उडविली आरोग्यसेवेची ‘दांडी’ - Marathi News | 'Dandi', a health relief utility run by Dandi Bahadar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दांडीबहाद्दर डॉक्टरांनी उडविली आरोग्यसेवेची ‘दांडी’

न कळविताच गैरहजर राहणाऱ्यांमुळे आरोग्य विभागाची वाढली डोकेदुखी ...

वाड्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा - Marathi News | Open the way for the development of the castle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाड्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा

महापालिकेने क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भात खासगी संस्थेने पाहणी करून तयार केलेला अहवाल मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला आहे. ...

गदिमांच्या निवडक कथा ‘इंग्रजीत’ - Marathi News | Gadhim's selective story 'In English' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गदिमांच्या निवडक कथा ‘इंग्रजीत’

प्रा. विनया बापट यांनी चौदा कथा करण्याचा घेतला ध्यास ...

स्मार्ट सिटीचे आरोग्य ऐरणीवर - Marathi News | Smart City Health Arena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटीचे आरोग्य ऐरणीवर

बाणेर-बालेवाडीत नागरिकांचे हाल : एकही नाही आरोग्य केंद्र, प्रशासनाची उदासीनता ...

आपल्याच घरात ज्येष्ठ नागरिक उपरे - Marathi News | Senior Citizens in your own house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपल्याच घरात ज्येष्ठ नागरिक उपरे

पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात अवहेलना ...