भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Pune, Latest Marathi News
मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने अाज मुंबई बंदची हाक देण्यात अाली हाेती. त्याचा परिणाम मुंबई-पुणे एसटी सेवेवर झाल्याचे दिसून अाले. ...
पिंपरीत महापौर बदलणार असेल तर पुण्यातही लवकरच बदलेल या आशेवर असणाऱ्यांना महापौरपदाची स्वप्ने पडायला लागली आहेत. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शुक्रवारी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असणार आहे. ...
वाहतुकीचे नियमन करत असताना भरधाव कारने थेट पोलिसाला उडवल्याची घटना पुण्यातील बिबवेवाडी भागात घडली आहे. बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली ...
अपहरण करुन मुलीचा विनयभंग केल्याची घटना चिखली येथे घडली अाहे. याप्रकरणी अाराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ...
न कळविताच गैरहजर राहणाऱ्यांमुळे आरोग्य विभागाची वाढली डोकेदुखी ...
महापालिकेने क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भात खासगी संस्थेने पाहणी करून तयार केलेला अहवाल मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला आहे. ...
प्रा. विनया बापट यांनी चौदा कथा करण्याचा घेतला ध्यास ...