तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. पालिकेतील पदाधिकारी बदलावरून भाजपच्या दोन गटांमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. ...
राज्यभरातून पंढरपुर येथे दररोज हजारो भाविक येत असतात.एकाच पॅकेजमध्ये ‘प्रवास, राहणे व जेवण’ या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा मिळेल. ...
काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा समाजाला अारक्षण मिळावे या मागणीसाठी साेमवारी अात्महत्या केल्याने अाज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात अाली अाहे. त्यामुळे पुणे ते अाैरंगाबाद एसटी सेवा बंद ठेवण्यात अाली अाहे. ...
मराठा क्रांती मूक मोर्च्याच्या माध्यमातून शांततेत आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली असून आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात रॅली काढण्यात आली. ...
रुपेश साठे याने अजय मापारे याची चेष्टा करत होता़ ते ऐकून इतर जण हसत होते़. ही चेष्टा मस्करी इतकी वाढली की, त्यामुळे अस्वस्थ होऊन मापारे याने बाटली फोडून ती रुपेशच्या डोक्यात मारली़ . ...