कार्ला गडाच्या डोंगरावरील पाणी वाहून जाण्याकरिता डोंगराला बनविण्यात आलेला चर जागोजागी खराब झाल्याने डोंगरावरून थेट कार्ला लेणीवर व एकवीरा देवीच्या मंदिरावर पाणी पडत आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी वारीला न येण्याचे कारण सांगताना काही समाज कंटकांकडून वारीत साप साेडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला असल्याचे म्हंटले हाेते. त्यामुळे ताे अहवाल अाता जाहीर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाली ...
तुझा पती तुला सोडून गेला असून आता माझ्यााशिवाय तुला कोणी नाही असे म्हणून पीडित महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. पीडितेच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन वेळोवेळी अतिप्रसंग केला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. पालिकेतील पदाधिकारी बदलावरून भाजपच्या दोन गटांमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. ...