लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मोफत साडीच्या मोहापायी गमावले २५ हजारांचे दागिने - Marathi News | Lady loose rs 25,000 jewelry in attraction sari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोफत साडीच्या मोहापायी गमावले २५ हजारांचे दागिने

साड्या हा महिलांचा वीक पॉर्इंट हे नेहमीच दिसून येते़ त्यात एखादा साड्या फुकट साड्या देतो, म्हटल्यावर भल्या भल्यांना त्याचा मोह सोडता सोडवत नाही़ या मोहापायी एका महिलेला आपल्याकडील २५ हजार रुपयांचे दागिने गमावण्याची वेळ आली आहे़ ...

नाटकवेड्या तरुणांचे ‘टी४थिएटर’...! - Marathi News | 'T4 theater' of dramatized youth ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाटकवेड्या तरुणांचे ‘टी४थिएटर’...!

चहा म्हणजे भारतीयांचा जीव की प्राणच जणू! कामाचा कंटाळा, धावपळीने आलेला शीण असो की, प्रिय व्यक्तीशी झालेले भांडण, चहा या सगळया समस्या चुटकीसरशी सोडवतो. याच सुत्रात नाटकवेड्या तरुणांनी ‘टी४थिएटर’ हा अभिनव उपक्रम उभारला आहे. ...

यापुढे... ‘असे’ वागणे खपवून घेतले जाणार नाही : महापौरांचा निर्वाणीचा इशारा  - Marathi News | No further ... 'this' behavior will not be accepted : Mayor's announcer's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यापुढे... ‘असे’ वागणे खपवून घेतले जाणार नाही : महापौरांचा निर्वाणीचा इशारा 

मराठा समाजाचे आरक्षण हा विषय राजकीय नाही तर सामाजिक आहे याचेही भान विरोधकांना राहिलेले नाही. यापुढे अशी गैरवर्तणूक खपवून घेतली जाणार नाही. वेळप्रसंगी कारवाईही करू असा इशारा महापौरांनी दिला.  ...

वीज पुरवठा खंडीत राहिल्याने उपअभियंता निलंबित - Marathi News | Suspended sub-engineer due to interruption in power supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीज पुरवठा खंडीत राहिल्याने उपअभियंता निलंबित

वाघोली, बालेवाडी व पिंपळे सौदागरमधील काही सोसायट्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर काही सोसायट्यांमध्ये खंडित झालेल्या वीजपुरवठ्याचा कालावधी मोठा होता. या प्रकाराची महावितरणकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. ...

बीआरटी समितीचे कामही संथगतीने - Marathi News | BRT committee's work also slow down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीआरटी समितीचे कामही संथगतीने

सातत्याने वाहनांची घुसखोरी, बसस्थानकांची दुर्दशा, असुविधा यांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तत्कालीन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी बीआरटी मार्गांसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ...

राज्यात ११० लाख हेक्टरवर पेरण्या उरकल्या  - Marathi News | Sowing is done on 110 lakh hectare in the State | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ११० लाख हेक्टरवर पेरण्या उरकल्या 

राज्यातील खरीपाच्या ११० लाख ३४ हजार ८७० हेक्टरवरील (७८ टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे उरकली आहेत. त्यातील ७२ लाख हेक्टरवर कापूस आणि सोयाबीनची पेरणी झाली आहे. ...

मराठा कार्यकर्त्यांवरील केसेस पुणे बार असाेसिएशन माेफत लढणार - Marathi News | Cases of Maratha activists will be taken by the Pune Bar Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा कार्यकर्त्यांवरील केसेस पुणे बार असाेसिएशन माेफत लढणार

मराठा समाजाच्या अारक्षणाला पुणे जिल्हा बार असाेसिएशनच्या वतीने पाठिंबा देण्यात अाला अाहे. तसेच या अांदाेलनदरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या केसेस माेफत लढवल्या जाणार असल्याचेही बार असाेसिएशनकडून जाहीर करण्यात अाले अाहे. ...

मराठा आरक्षणाचे महापालिकेत पडसाद : महापौरांसमोर शिवसेनेची तोडफोड  - Marathi News | Shivsena showing strong agitation in front of mayor in PMC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणाचे महापालिकेत पडसाद : महापौरांसमोर शिवसेनेची तोडफोड 

गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी थेट महापौरांच्या आसनासमोर तोडफोड केली आहे.  ...