Pune, Latest Marathi News
मतदार यादीतूनही ग्रामीण भागातील मतदारांची राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याची तयारी अधिक असल्याचे दिसून येत आहे ...
कात्रज येथील एका मदरशामधील घटना ...
नेहमी प्रवाशांच्या वर्दळीत असलेल्या पुणे स्टेशनच्या इमारतीला अाज 93 वर्षे पूर्ण झाली अाहेत. ...
वीजमीटर नावावर करुन देण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या कनिष्ठ कार्यालयीन सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात अाली अाहे. ...
तुझ्यामुळे माझ्या पाठिमागे अपघात झाला आहे, असा बहाणा करीत एका तरुणाला १७ हजाराला लूबाडण्याचा प्रकार उघड झाला आहे. या तरुणाला एटीएम सेंटरमध्ये घेऊन जाऊन पैसे काढण्यास भाग पाडण्यात आले. ...
गुरुपाैर्णिमेनिमित्त भावे हायस्कूलमध्ये वेगळा उपक्रम राबविण्यात अाला. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील पुस्तके अापल्या शिक्षकांना भेट दिली. ...
वैचारिक मतभेदामुळे एकमेकांशी पटत नसलेल्या दाम्पत्याचा घटस्फोटाचा दावा केवळ तीन महिन्यांत निकाली लावण्यात आला आहे. ...
ससूनच्या नव्या इमारतीचे काम सुरु असून, या इमारतीच्या अकराव्या मजल्यावर ठेवलेल्या खाेलीतील संगणकविषयक साहित्य चाेरट्यांनी लांबवले. ...