लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

मराठा आंदोलनामुळे सोलापूर, नाशिक,एसटीच्या फेऱ्या रद्द : पुणे विभागाचा निर्णय - Marathi News | Solapur, Kolhapur, Nashik, STs canceled due to Maratha agitation : Pune division's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आंदोलनामुळे सोलापूर, नाशिक,एसटीच्या फेऱ्या रद्द : पुणे विभागाचा निर्णय

नुकसान व प्रवाशांची सुरक्षितता या दोन्ही कारणांमुळे पुण्याहून सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी सुटणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...

के़.वेंकटेशम पुण्याचे नवे पोलीस आयुक्त - Marathi News | K Venkatesham the new Police Commissioner of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :के़.वेंकटेशम पुण्याचे नवे पोलीस आयुक्त

गेले अनेक महिने लांबणीवर पडलेल्या सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची आॅर्डर अखेर जाहीर झाली असून नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. वेंकटेशम यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

अारक्षणावरुन धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम - Marathi News | ultimatum on reservation by dhangar community to state goverment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अारक्षणावरुन धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम

अारक्षणाच्या मुद्यावरुन अाता धनगर समाजही अाक्रमक झाला असून या समाजाकडून सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देण्यात अाला अाहे. ...

पुण्यातल्या भरवस्तीत अाढळला माेर ; तस्करीची शक्यता - Marathi News | peckock found in budhwar peth ; The possibility of smuggling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या भरवस्तीत अाढळला माेर ; तस्करीची शक्यता

पुण्यातील बुधवार पेठेतील तापकीर गल्लीमध्ये अाज सकाळी एक माेर अाढळला. भरवस्तीत हा माेर काेठून अाला याची माहिती मिळू शकली नाही. ...

दीड कोटींचे हिरेलुटीचा बनाव उघड : रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक - Marathi News | one crore and fifty lakh rupees diamonds stolen case was fake : Ranka Jewellers employee and two arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड कोटींचे हिरेलुटीचा बनाव उघड : रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक

मुंबईहून पुण्याला दागिने घेऊन आले असताना रात्री चाकूने वार करत आपल्याकडील दागिन्यांची बॅग लंपास करण्यात आल्याचा बनाव आरोपींनी केला होता ...

मराठा अारक्षणाला पाठिंबा देण्यासाठी अडते-व्यापाऱ्यांचा एकदिवसीय संप - Marathi News | one day band to support maratha reservation by marketyard marchands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा अारक्षणाला पाठिंबा देण्यासाठी अडते-व्यापाऱ्यांचा एकदिवसीय संप

मराठा अारक्षणाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यातील अडते-व्यापारी संघटनांनी एकदिवसीय संप पुकारला अाहे. हा संप 100 टक्के यशस्वी झाला असल्याचे संघटनांचे म्हणणे अाहे. ...

Maratha Reservation Protest : चाकणमध्ये आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन - Marathi News | Maratha Reservation Protest in pune | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :Maratha Reservation Protest : चाकणमध्ये आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन

पुणे - चाकणमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.  ...

माळीण दुर्घटना : गाव नवे, तरी जखमा कायम - Marathi News | Malin Accident: Villagers New, Still Wounds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळीण दुर्घटना : गाव नवे, तरी जखमा कायम

एका दुर्दैवी पहाटे चक्क डोंगरच कोसळला आणि त्याखाली सारे गाव गाडले गेले. अनेक कुटुंबे बेघर झाली, उद्ध्वस्त झाली. त्या साऱ्या जखमांतून सावरत आता पुन्हा माळीण उभे राहिले आहे. ...