पुणे : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत नोंदणी झालेल्या मतदारांसह प्रारूप मतदारयादी शनिवारी (दि. १) जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांना येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत हरकती नोंदविता येतील. त्यानंतर सुध ...