लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भामा आसखेड धरण १०० टक्के भरले - Marathi News | Bhama Askhed Dam filled 100 percent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेड धरण १०० टक्के भरले

खेड तालुक्यासह इतर तालुक्यांना वरदान ठरलेले भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले असून धरणाच्या एक आणि चार क्रमांकाच्या दरवाजातून सोमवारी (दि. ३) ५५३ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ...

थेऊरला नदीत बुडून दोन महिलांसह चिमुकलीचा मृत्यू : नेपाळवरुन आलेल्या कुटुंबावर काळाचा आघात - Marathi News | two women and girl drowned at Theur : Girl dead body obtain by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थेऊरला नदीत बुडून दोन महिलांसह चिमुकलीचा मृत्यू : नेपाळवरुन आलेल्या कुटुंबावर काळाचा आघात

मुलीचा मृतदेह शोधण्यात यंत्रणांना यश आले असून दोन महिलांचा शोध सायंकाळपर्यंत लागलेला नव्हता. ...

शिरूरच्या तहसीलदारांवर पाळत : शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार, वाळूमाफियांवर संशय - Marathi News | Complaint filed by Shirur tahsildars that someone follows him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरच्या तहसीलदारांवर पाळत : शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार, वाळूमाफियांवर संशय

शिरूरचे तहसीलदार रणजित राजकुमार भोसले यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तहसीलदार  यांचा पाठलाग करून त्यांच्यावर पाळत ठेवणेबाबत तक्रार व गुन्हा दाखल केला. ...

कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघीजणी बुडाल्या, पोलिसांचा शोध सुरु, थेऊरची घटना    - Marathi News | Three lady drowning to wash clothes, police search started, Theur incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघीजणी बुडाल्या, पोलिसांचा शोध सुरु, थेऊरची घटना   

नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिला आणि एक लहान मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. जिल्हयातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर जवळील हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे.  ...

Dahi Handi 2018 : ...अाणि त्यांनी सुद्धा थर लावून फाेडली दहीहांडी - Marathi News | ... and they also celebrate Dahihandi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dahi Handi 2018 : ...अाणि त्यांनी सुद्धा थर लावून फाेडली दहीहांडी

पुण्यात अाज सकाळी दृष्टीहिन युवक-युवतींनी दहीहांडी फाेडून या सणाचा अानंद साजरा केला. शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनीतर्फे कसबा पेठेत या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ...

पुणेकर म्हणतात, कामात नाविन्य ते काय?; केवळ गाजावाजा जास्त! - Marathi News |  Punkar says, what is new in the work ?; More than just fun! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर म्हणतात, कामात नाविन्य ते काय?; केवळ गाजावाजा जास्त!

महापालिका करत असलेली कामे पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी करत असल्याने त्यात नाविन्य ते काय?, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. ...

अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने पटकावला पुरुषाेत्तम करंडक - Marathi News | purushottam karandak won by pemraj sarda college from ahamadnagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने पटकावला पुरुषाेत्तम करंडक

अहमदनगरने सलग दुसऱ्या वर्षी पुरुषाेत्तम करंडक अापल्याकडे नेला अाहे. यंदा नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या पी. सी. अाे. या एकांकिकेने पुरुषाेत्तम करंडक पटकावला. ...

राहण्यासाठी उत्तम शहराचा दर्जा म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार; सर्वसामान्यांचे मत - Marathi News | pune is the best city to live is a false survey; common people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहण्यासाठी उत्तम शहराचा दर्जा म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार; सर्वसामान्यांचे मत

पुणे शहराला देशातील राहण्यासाठी सर्वाेत्कृष्ट शहराचा दर्जा देणे म्हणजे नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रकार असल्याचे मत सर्वसामान्यांनी सजग नागरिक मंचच्या चर्चासत्रात व्यक्त केले. ...