लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

एलईडी मध्ये स्थानिक स्तरावरही घोटाळा - Marathi News | Scam at the local level in the LED | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एलईडी मध्ये स्थानिक स्तरावरही घोटाळा

महापालिका मुख्यालयाकडून झालेल्या एलईडी दिव्यांचे प्रकरण गाजत असतानाच स्थानिक स्तरावर बसवण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमध्येही गडबड झाली असल्याचे दिसते आहे. ...

‘चिल्लर’ संकटामुळे ‘पीएमपी’ प्रशासनही बुचकळ्यात  - Marathi News | Because of 'Chillar' crisis, the PMP administration is also confused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘चिल्लर’ संकटामुळे ‘पीएमपी’ प्रशासनही बुचकळ्यात 

दैनंदिन तिकीट विक्रीतून जमा होणारी सुमारे दीड ते दोन लाख रुपयांची चिल्लर स्वीकारण्यास बँकेने नकार दिला आहे. ...

अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे आदेश - Marathi News | crime register for cheating of 2.5 crore rupees order by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा, न्यायालयाचे आदेश

बांधकामासाठी लागणारे स्टील, सिमेंट आणि इतर साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. राठोड आणि आरोपींची २०१५ साली ओळख झाली होती... ...

जाचक रूढीपरंपरेच्या ‘जटे’तून तिची मुक्तता - Marathi News | Her liberation from 'jata' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाचक रूढीपरंपरेच्या ‘जटे’तून तिची मुक्तता

गेल्या दहा वर्षांपासून तिच्या डोक्यावर वाढलेली जट इतरांपेक्षा तिचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी पुरेशी होती... ...

ऊस गाळपासाठी १९६ कारखान्यांचे अर्ज : २० आॅक्टोबर पासून हंगाम सुरु - Marathi News | 196 factory applications for sugarcane crushing : Starting from 20 october | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊस गाळपासाठी १९६ कारखान्यांचे अर्ज : २० आॅक्टोबर पासून हंगाम सुरु

यंदा गाळपासाठी १०० सहकारी आणि ९६ खासगी कारखान्यांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षी ९.०५ लाख हेक्टर जमिनीवर ऊस लागवड झाली होती. ...

वृक्षतोडीच्या निषेधार्थ अंघोळीची गोळी आपला सन्मान महापालिकेला करणार परत  - Marathi News | angholichi goli honored return who given by pmc for protesting against the tree | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वृक्षतोडीच्या निषेधार्थ अंघोळीची गोळी आपला सन्मान महापालिकेला करणार परत 

शहरातील विविध उपनगरातील शेकडो झाडे तोडण्यात आली आहेत.वृक्षतोडीचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांनी दिले नाही. महापालिकेनिषेध म्हणून दिलेला सन्मानपत्र परत करणार आहे. ...

कधीतरी असंही...एकपात्री प्रयोग आणि सादरकर्ते पिंपरीचे आयुक्त   - Marathi News | Sometimes even ... Commissioner of Pimpri in mimikri artists role | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कधीतरी असंही...एकपात्री प्रयोग आणि सादरकर्ते पिंपरीचे आयुक्त  

महापालिकेच्या वर्धापनदिनी अचानक पिंपरीच्या आयुक्तांना असं मिमिक्रीकाराच्या भूमिकेत पाहताना उपस्थितांना आश्चर्याचा होता . ...

वैद्यकीय महाविद्यालयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Supreme Court petition against medical colleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय महाविद्यालयांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सर्रास डोनेशन घेऊन एनआरआय कोटयातील प्रवेश केले जात असल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.  ...