लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यातील होर्डिंग दुर्घटना ग्रस्तांना रेल्वेकडून मिळणार नुकसान भरपाई  - Marathi News | get compensation from Hoarding Accidents in Pune by Railways | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील होर्डिंग दुर्घटना ग्रस्तांना रेल्वेकडून मिळणार नुकसान भरपाई 

होर्डिंग दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींचे नातेवाईक तसेच वाहनांचे झालेले नुकसान याबाबत संबंधितांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ...

रुग्णालयातील नोकरीच्या आमिषाने नर्सकडून साडेतीन लाखांची फसवणूक  - Marathi News | Nurse fraud with person of 3 and half lakhs due to hospital job attraction | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रुग्णालयातील नोकरीच्या आमिषाने नर्सकडून साडेतीन लाखांची फसवणूक 

रूग्णालयात नोकरीला लावण्याच्या आमिषाने ३ लाख ५० हजार रुपयांना एका नर्सने गंडा घातला आहे. ...

आधारची संपूर्ण प्रिंट अाणा मगच परीक्षेला बसा, अायबीपीएसच्या परीक्षेतील प्रकार - Marathi News | students do not having full print of adhar card are not allowed to sit for ibps exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधारची संपूर्ण प्रिंट अाणा मगच परीक्षेला बसा, अायबीपीएसच्या परीक्षेतील प्रकार

ई- अाधारकार्डची संपूर्ण प्रिंट नसल्याच्या कारणाने बाहेरगावावरुन अालेल्या विद्यार्थ्यांना अायबीपीएसच्या परीक्षेला बसू न दिल्याचा प्रकार पुण्यात समाेर अाला अाहे. ...

कही राख..कही धुआँ..तल्लफ की आग में जल रहा पुणे  - Marathi News | addiction is very strongly stay in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कही राख..कही धुआँ..तल्लफ की आग में जल रहा पुणे 

काही महिन्यांपूर्वी पंजाबमधील तरुणपिढी कशी व्यसनाच्या आहारी गेले आहे, हे सांगणारा उडता पंजाब हा चित्रपट खूप गाजला होता़. पण, केवळ पंजाबच नाही तर देशातील शैक्षणिक हब म्हटले जाणाऱ्या पुणे शहराची वाटचालही आता त्याच दिशेने सुरु आहे़. ...

दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर निवृत्त बीएसएफ जवानाचा गोळीबार - Marathi News | A retired BSF soliders fired on a wife who was opposed to drinking alcohol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर निवृत्त बीएसएफ जवानाचा गोळीबार

दारु पिण्यास विरोध करणाऱ्या पत्नीवर रिव्हॉल्वरमधून गोळीबार करुन तिच्या खुनाचा प्रयत्न करणाºया बीएसएफच्या निवृत्त जवानाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे़. ...

महापालिकेचे ‘सीसीटीव्ही’ रामभरोसे : सुरक्षेपेक्षा खर्च महत्वाचा - Marathi News | Municipal Corporation's 'CCTV' unconcious : Costs are important than security | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचे ‘सीसीटीव्ही’ रामभरोसे : सुरक्षेपेक्षा खर्च महत्वाचा

महिला, मुली यांच्या सुरक्षेसाठी प्रभागांमध्ये महापालिकेच्या वतीने बसवण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असे झाले आहेत. ...

बारामतीच्या उद्योजकाचा उजनी धरण परिसरात खून - Marathi News | Baramati entrepreneur's Ujani dam area, blood | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बारामतीच्या उद्योजकाचा उजनी धरण परिसरात खून

 या घटनेमागील कारणाचा शोध घेत जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खोबरे यांनी दिली. ...

बांधकाम व्यावसायिकाची दगडाने ठेचून हत्या - Marathi News | murder of builder by hitting stone on head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांधकाम व्यावसायिकाची दगडाने ठेचून हत्या

बारामती येथील बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांचा दगडाने ठेचून खून झाल्याचे उघड झाले आहे. ...