भारतीय हवामान विभागाने दीर्घ कालावधीसाठी जून ते सप्टेंबर दरम्यान पडणाऱ्या पावसाचा अंदाज ९७ टक्के व्यक्त केला होता़ प्रत्यक्षात पाऊस ९१ टक्के पडला असून हवामान विभागाचा हा अंदाज तब्बल ६ टक्क्यांनी चुकला आहे. ...
राजस्थानमधील फतेहपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आणि हवालदार यांची हत्या करुन फरार झालेल्या तिघांना गुन्हे शाखेने पुण्यात रात्रभर सर्च आॅपरेशन करुन अटक केली़. ...
शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटंंबियांनी वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले. काही नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला. ...
महिलेची छेडछाड केल्याची पोलिसांकडे तक्रार दिल्याचे समजल्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जमावातील ३ ते ४ जणांनी मारहाण करुन त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार वानवडीत शनिवारी रात्री घडला. ...