‘इन्क्युबेशन सेंटर’मार्फत विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण अशा निवडक कल्पनांना बळ देऊन त्यांचे व्यवसाय व उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत केली जाणार आहे. ...
सदानंद माेरे हे सरकारची तळी उचलण्याचं काम करतात त्यामुळे त्यांना सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांची चाैकशी करण्याच्या समतीवर नेमण्यात येऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेड करुन करण्यात अाली. ...
मुळा-मुठा नदी सुधारणेसाठी (जायका प्रकल्प) केंद्र शासनाकडून एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे नदी सुधारणेचे काम सध्या सुरू असून लवकरच या कामाचा शुभारंभाचा कार्यक्रम होईल... ...
जलसंपदा विभागाने स्वत:ची अकार्यक्षमता झाकण्यासाठी पुणेकरांचा पाणीपुरवठा पोलिस खात्याच्या मदतीने खंडित करणे हा नियमित कर भरणाऱ्या पुणेकरांचा अपमान आहे. त्यामुळे एकतर महापालिकेनेच श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी अन्यथा... ...
जेवणात मिठाचे जे महत्व आहे तेच आपल्या जगण्यात लावणीचे आहे. त्या लावणीच्या झटक्यात जगण्याची प्रेरणा मिळते....अशा शब्दात सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी लावणीचे सौंदर्य आपल्या खास शैलीत उलगडले. ...