अटक आरोपींच्या घरझडतीमधून मिळालेल्या पत्रांमध्ये माओवाद्यांनी पैसा पुरविल्याबाबत तसेच राजीव गांधी यांच्या हत्येसारखा कट करण्याचा उल्लेख आहे, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे... ...
मंगळवारी लोकमतच्या ‘ती’ च्या कट्ट्यावर चर्चा करताना पुणे महापालिकेतील नगरसेविकांनी भविष्यात महिला राज्य आणि देशाचे नेतृत्व करतील असा विश्वास व्यक्त केला. ...
राज्यातील सर्व माध्यमांच्या सरकारी व प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत चाचणी घेणे २०१५ पासून बंधनकारक करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर तसेच त्यांची आकलनक्षमता लक्षात यावी, सर्व विद्यार्थ्यांचा समान विकास व्हावा, यासाठी ही चाचणी परीक्षा घेतली जात ...
दस-या निमित्ताने झेंडूच्या फुलांनी घराची सजावट केली जाते. त्याचप्रमाणे दुचाकी,चार चाकी वाहनांना फुलांच्या माळा घातल्या जातात. तसेच पूजेसाठीही फुलांचा वापर केला जातो. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत फुलांना यंदा ५० टक्क्यांनी कमी भाव मिळाला आहे. ...