पिस्तूलाचा धाक दाखवून गोडाऊन आणि कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त करून जागा बळकावल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
संघटनेअभावी शहरातील पाया भुसभूशीत झाला असूनही काँग्रेसला राजकीय शहाणपण यायला तयार नाही. पक्षातील ज्येष्ठांमध्ये याविषयी तीव्र नाराजी असून त्यातील काहींनी यासंदर्भात थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ...
ट्रकने धडक दिल्यानंतर जखमी अवस्थेत रस्त्यावरून उठून बाजुला जात असताना दोघांना पुन्हा ठोकरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची भयानक घटना मुंबई- बंगळुरू महामार्गावर गुरुवारी न-हे येथे घडली. ...
पत्नीबरोबर झालेल्या भांडणाच्या रागातून आपल्या आठ महिन्यांच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडवून निर्घृण खून केला असल्याची घटना नाणेकरवाडी (ता.खेड ) येथील ज्योतिबानगरमध्ये घडली. ...
घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली, पदोपदी भेटत गेलेल्या नराधमांच्या वासनेची ती शिकार बनली. तब्बल एक महिना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, ...
पुण्यातील गॅलेक्सी केयर हॉस्पिटलमधे या मुलीचा जन्म झाला आहे. तिचे वजन 1450 ग्राम असून आई आणि तिची तब्येत ठणठणीत आहे. मीनाक्षी बालंद (28 वर्षे) असे आईचे नाव असून त्या बडोदा येथील आहेत. ...