कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
Pune, Latest Marathi News
कालवा दूर्घटनेला एक महिनापूर्ण झाल्यानंतर अखेर रविवारी सायंकाळी सहा वाजता पाटबंधारे विभागातर्फे खडकवासला धरणातून कालव्यातून पाणी सोडण्यात आले. ...
डायनॅमिक विद्यालयातील उपक्रम; वाचन, लेखन, भाषा व सामान्यज्ञान ...
भीमा पाटस कारखाना प्रतिदिन ६५00 टन ऊस गाळप करणार असल्याचे असे प्रतिपादन दौंडचे आमदार तथा भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केले. ...
चार वर्षांपासून कार्यवाही नाही; न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीची बलात्कारातील गुन्ह्यात शिक्षेसाठी शिफारस ...
रेव्ह्येन्यू कॉलनीतील पाण्यासाठी त्रासलेल्या महिलांनी रविवारी सकाळी महापौर निवासस्थानाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. महापौर तसेच खासदार आयुक्त यांची बैठक संपेपर्यंत त्यांनी महापौर निवासस्थानातच ठिय्या दिला. ...
‘मला आजपर्यंत एकही आरटीओ आॅफीस माहिती नाही. आरटीओ असलेल्या केवळ दोन-तीन अधिकाऱ्यांना ओळखतो. मला त्याच्याशी देणंघेणं नाही. ...
सामाजिक कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याप्रकरणा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ...
कोंढवा परिसरात राहणाऱ्या ७२ वर्षीय महिलेला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी केलेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. ...