लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

कैद्यांकडून दिवाळीसाठी कपड्यांना विशेष साज - Marathi News | Specially decorated with clothes from prisoners for Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैद्यांकडून दिवाळीसाठी कपड्यांना विशेष साज

खास दिवाळीनिमित्त येरवडा कारागृह कारखाना विक्री केंद्रामध्ये कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते मुकेश ऋषी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

मुठा कालव्याची ‘मिठी’ होऊ देऊ नका- उच्च न्यायालय - Marathi News | Do not let the 'hug' of the mud canal - the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुठा कालव्याची ‘मिठी’ होऊ देऊ नका- उच्च न्यायालय

मुठा कालव्यालगत झालेल्या अतिक्रमणांबाबत चिंता व्यक्त करीत उच्च न्यायालयाने मुठा कालव्याची मिठी नदी होऊ देऊ नका, असे म्हटले. ...

फेसबुकवर महात्मा गांधी यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल  - Marathi News | Filed a complaint against Mahatma Gandhi's defamatory on Facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर महात्मा गांधी यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल 

फेसबुकवरील ‘मेम्स आॅफ महात्मा’, ‘गांधी मेमेज’, महात्मा मेमेचंद‘या तीन पेजेसवरून महात्मा गांधी यांच्याबद्दल अश्लिल लिखाण केलेल्या पोस्ट टाकण्यात आल्या. ...

‘लक्ष्मी’ घडवणारे हात दारिद्रयाच्या अंधारात - Marathi News | The hands making 'Lakshmi' are in the dark of poverty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘लक्ष्मी’ घडवणारे हात दारिद्रयाच्या अंधारात

प्रत्येक दिवाळीत आनंदाने लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून दिवे लावून केरसुणीची पूजा केली जाते. मात्र तिला घरोघरी पोहचवणाऱ्या घरात अजूनही दारिद्रयाचा अंधार कायम आहे. ...

इंदापूर येथे सोनं चोरून नेलं आणि परत आणूनही ठेवलं... - Marathi News | Thieves kept 21 tole of gold at the door of Indapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंदापूर येथे सोनं चोरून नेलं आणि परत आणूनही ठेवलं...

चोरीस गेलेले सोने तसे परत मिळणे कठीणच.. पण चोरांनी पोलिसांची एवढी धास्ती घेतली की त्यांनी चोरीचे सोने गुपचूप आणून ठेवले ...

असेन मी नसेन मी...तरी फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल‘देव’गीत हे ...!  - Marathi News | Asen me nasen mi ... But tomorrow florescence will be in a song ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असेन मी नसेन मी...तरी फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल‘देव’गीत हे ...! 

शब्द आणि संगीत यांचे विलोभनीय दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या अवीट गाण्यांनी देव यांची देववाणी आणि देवगाणीची मैफल चिंचवडला रंगली होती... ...

स्वतःच्या अायुष्यात अंधःकार असललेले दुसऱ्यांचं घर करतायेत प्रकाशमान - Marathi News | exhibition of the products created by yerawda prisoners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या अायुष्यात अंधःकार असललेले दुसऱ्यांचं घर करतायेत प्रकाशमान

येरवडा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन कारागृह प्रशासनाकडून भरविण्यात अाले असून या प्रदर्शनात दिवाळी निमित्त खास वस्तू तयार करण्यात अाल्या अाहेत. ...

पीएमपीची बस पुन्हा एकदा आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | PMP's bus once again destroied in fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीची बस पुन्हा एकदा आगीच्या भक्ष्यस्थानी

विश्रांतवाडी ते कोथरूड या मार्गावरील बस दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथून निघाली. या बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते... ...