केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीकडून निषेध करण्यात अाला. तसेच स्मती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अाली. ...
स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनकडून स्मार्ट सायकल शेअरिंग ही याेजना राबविण्यात येत असली तरी या याेजनेबाबत फारशी जनजागृती करण्यात येत नसल्याने ही याेजना केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र अाहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मैदान भाडयाने देताना झालेल्या बेकायदेशीर प्रक्रियेमुळे १४ कोटी ४० लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे ‘लोकमत’ने सोमवारी उजेडात आणले. ...