लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात ATM मशीनमध्ये फेरफार, बँकेला गंडा घालण्याचा नवा प्रकार  - Marathi News | A change in the ATM machine in Pune, the new type of bank addiction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ATM मशीनमध्ये फेरफार, बँकेला गंडा घालण्याचा नवा प्रकार 

हरयाणाच्या दोघांना नागरिकांनी दिले पकडून ...

बॅँकेत भरायला लावली लाचेची रक्कम : लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात - Marathi News | The bribe amount money paid in the bank and corruption : the police sub-inspector trapped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॅँकेत भरायला लावली लाचेची रक्कम : लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात

राज्यातील अशा प्रकारे लाच स्वीकारण्याची ही पहिलीच घटना असून लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने केलेली अशी पहिलीच कारवाई आहे़.  ...

आता पुण्यात तयार हाेतीये विनाेदविरांची फाैज - Marathi News | now pune becoming a hub for standup comedy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुण्यात तयार हाेतीये विनाेदविरांची फाैज

पुण्यातील अनेक कॅफेमध्ये स्टॅण्डअप काॅमेडी तसेच अाेपन माईकच्या कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येत असून तरुणांचा याला चांगला प्रतिसाद मिळत अाहे. ...

जिल्हाधिकारी पाणी संघर्षावर काढणार तोडगा : करणार पाण्याचे न्याय वाटप  - Marathi News | The District Collector will solve the water dispute: Water Distribution by Justice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हाधिकारी पाणी संघर्षावर काढणार तोडगा : करणार पाण्याचे न्याय वाटप 

शहरातील पाण्याच्या कपातीवरुन महापालिका प्रशासन, राजकीय नेते आणि जलसंपदा विभागामध्ये संघर्ष सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ...

भोर तालुक्यात डुकरांसाठी पेरलेल्या बॉम्बच्या स्फोटात बैलाचा मृत्यू - Marathi News | Bull death in a bomb blast planted for pigs in Bhor taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यात डुकरांसाठी पेरलेल्या बॉम्बच्या स्फोटात बैलाचा मृत्यू

नेरे, बालवडी, आंबाडे, गोकवडी  या परिसरात फाशी पारध्यांची पंधरा ते वीस लोकांची टोळी आली आहे. हे आपली उपजीविका भागवण्यासाठी रात्रीच्या वेळी छोटे-छोटे बॉम्ब ठेऊन रानडुकरांनी शिकार करतात. ...

आळेफाटा येथे दहा लाखांच्या बनावट नोटा देत ठगविले - Marathi News | ten lakhs fraud by giving fake currency of 10 lakhs at Alephata | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आळेफाटा येथे दहा लाखांच्या बनावट नोटा देत ठगविले

शंभर रुपयांच्या सुट्टया नोटा देण्याचे आमिष दाखवून खोट्या नोटा देवून सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुध्द फिर्याद दाखल झाली आहे. ...

नाे पार्किंगमध्ये गाडी लावणं पुणेकरांना पडणार महागात - Marathi News | now pune traffic police will take action as per pmc act on traffic violators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाे पार्किंगमध्ये गाडी लावणं पुणेकरांना पडणार महागात

नाे पार्किंगमध्ये गाडी लावणे अाता वाहन चालकांना महागात पडणार अाहे. पुणे वाहतूक पाेलिसांकडून पीएमसी अॅक्टनुसार कारवाई करण्यात येत अाहे ...

औरंगाबाद-पुणे मार्गावर लवकरच धावणार कुलकॅब टॅक्सी - Marathi News | coolcab Taxi will run soon on Aurangabad-Pune road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-पुणे मार्गावर लवकरच धावणार कुलकॅब टॅक्सी

औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे. ...