ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येत्या ३० जानेवारीपासून पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत.लोकपाल विधेयक संमत होऊन कायदा तयार झाल्यावरही राज्य सरकार लोकपालाची निवड करण्यास तयार नसल्याने हजारे यांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. ...
पोटाची भूक ही अनेकदा माणसाला काहीही करायला भाग पाडते असं म्हटलं जात. याच भुकेसाठी अर्थात नोकरीसाठी पुण्यातील रेसकोर्स मैदानावर थोडे थोडके नव्हे तर हजारो तरुणांनी रस्त्यावरील कुडकुडणाऱ्या थंडीत रात्र काढली ...
उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय दंडसंहिता कलम २७९ चा आधार घेऊन अशा वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. ...
पालकांनी लग्नाला नकार दिल्याने मुलीने आत्महत्या केली़ त्यामुळे प्रियकर व त्याच्या आई-वडिलांवर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी ५ लाखांची मागणी केली. ...