लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

धक्कादायक ! एमआरआय काढण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा कपडे बदलताना व्हिडिओ काढला - Marathi News | Shocking The video was taken while changing the clothes of the woman who went to the hospital for MRI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! एमआरआय काढण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा कपडे बदलताना व्हिडिओ काढला

पुण्यातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये एमआरआय काढण्यासाठी आलेल्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ काढण्याचा प्रकार शनिवारी रात्री उघडकीस आला आहे. ...

स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा आराखडाच अद्याप अधांतरीच - Marathi News | The Swargate to Katraj Metro is still under way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा आराखडाच अद्याप अधांतरीच

महापालिकेच्या मुख्य सभेने दीड-दोन वर्षांपूर्वी मान्यता आराखडा दिलेल्या स्वारगेट ते कात्रज मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचा आराखडा अद्यापही अंतिम करण्यात आलेला नसल्याचे चित्र आहे. ...

पथनाट्याची शिदोरी हेच आजवरच्या यशाचे गमक- मकरंद अनासपुरे - Marathi News | Shanti of Pathnata is the same as the gamak- Makrand Anaspura of the success of success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पथनाट्याची शिदोरी हेच आजवरच्या यशाचे गमक- मकरंद अनासपुरे

पथनाट्यामुळे अभिनय करताना प्रसंगावधान, हजरजबाबीपणा; तसेच कोणत्याही परिस्थितून मार्ग काढणे आदी गोष्टी सहज शक्य होतात. मग, ते नाटक असो किंवा चित्रपट किंवा सूत्रसंचालन आणि हे मी स्वअनुभवातून सांगतो असे अनासपुरे म्हणाले. ...

ओव्हरफ्लो बसमुळे प्रवाशांचा जीव गुदमरतोय - Marathi News | Overflow bus catches the life of the passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओव्हरफ्लो बसमुळे प्रवाशांचा जीव गुदमरतोय

पीएमपीचे प्रवासी त्रस्त; नियोजित बसच्या तुलनेत ५ हजार बस कमी ...

एफआरपीसाठी न्यायालयात जाणार; शेतकरी कृती समितीचा इशारा - Marathi News | To go to court for FRP; Farmer's action committee's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफआरपीसाठी न्यायालयात जाणार; शेतकरी कृती समितीचा इशारा

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामातील एफआरपी रक्कम व्याजासह न दिल्यास कारखान्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू, असा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला आहे. ...

सिमेंट कंपनीच्या करारनाम्यावरून गदारोळ - Marathi News | Cement fumes on contractual agreement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिमेंट कंपनीच्या करारनाम्यावरून गदारोळ

सरपंचविरुध्द ग्रामपंचायत सदस्य; ग्रामस्थात संताप, टोल नाका बंद करण्याची मागणी ...

अनैतिक संबंधाच्या आरोपातून तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस - Marathi News | On the charge of immorality, the murder of the youth was exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधाच्या आरोपातून तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस

अनैतिक संबंधाचा संशय घेऊन त्याची गावभर बोंबाबोंब करून पत्नीला मारहाण करणाऱ्या समजावून सांगण्याच्या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाला. ...

समलिंगी जाेडप्याच्या हस्ते ध्वजाराेहण ; पुण्यातील पुराेगामी पाऊल - Marathi News | flag hosting with the hands of gay couple ; progressive step in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समलिंगी जाेडप्याच्या हस्ते ध्वजाराेहण ; पुण्यातील पुराेगामी पाऊल

प्रजासत्ताक दिनी पुण्यातील एस एम जाेशी फाऊंडेशनच्या प्रांगणामध्ये समलिंगी जाेडप्याच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले. ...