लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

भाजपाकडून मोदी विजयासाठी महिला आघाडीचे अस्त्र - Marathi News | BJP launches women's power for modi victory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून मोदी विजयासाठी महिला आघाडीचे अस्त्र

केंद्र आणि राज्य सरकारने साडेचार वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचण्यासाठी संपूर्ण देशभरात कमल शक्ती मोहीम राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. ...

जुन्या बाजारातून २३२ कोयते जप्त - Marathi News | 232 coal seized from old market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या बाजारातून २३२ कोयते जप्त

पाच जणांना अटक; सत्तूरही केले हस्तगत ...

नगररस्त्याचा गुदमरतोय श्वास; पुणे महामेट्रोच्या कामामुळे कोंडी - Marathi News | Breathlessness of the city; Due to the work of Pune Mahamatro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगररस्त्याचा गुदमरतोय श्वास; पुणे महामेट्रोच्या कामामुळे कोंडी

वाहतूककोंडीचा सर्वसामान्यांसोबत रुग्णांनाही करावा लागतोय सामना ...

ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली : इंदोरीकर - Marathi News | Rural areas cause sensory culture to survive: Indorekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागामुळे संस्कारमय संस्कृती जिवंत राहिली : इंदोरीकर

शहरी भागाच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे लोक सुखी-समाधानी आहेत, असे मत ज्येष्ठ प्रबोधनकार निवृत्तीमहाराज देशमुख इंदोरीकर यांनी व्यक्त केले. ...

प्राथमिक शिक्षक संचालनालयातील संशोधन सहायकाला 50 हजारांची लाच घेताना पकडले - Marathi News | person is arrested for taking bribe of rs 50 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राथमिक शिक्षक संचालनालयातील संशोधन सहायकाला 50 हजारांची लाच घेताना पकडले

संस्थेने कारवाई केलेल्या शिक्षकाच्या अर्जावर अनुकूल शेरा देऊन कारवाई करु नये, यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ...

गुजरातमधील फरार गुन्हेगाराला १५ वर्षानंतर अटक; मुंबई गुन्हे शाखेने पुण्यात केली कारवाई  - Marathi News | Guj govt arrested for 15 years Action taken by Mumbai crime branch in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातमधील फरार गुन्हेगाराला १५ वर्षानंतर अटक; मुंबई गुन्हे शाखेने पुण्यात केली कारवाई 

विक्रम पटेल उर्फ विकी या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष 8 च्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तो तब्बल 15 वर्षांपासून फरार होता.  ...

पुणे हाेतंय चहाचं कॅपिटल - Marathi News | Pune is become tea capital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हाेतंय चहाचं कॅपिटल

सध्या पुण्याचं चित्र पाहिलं तर पुणे आता एक प्रकारे चहाचं कॅपिटल हाेत आहे. ...

शिवसेनेच्या पुण्यातील शिलेदारांना हवी आहे युती  - Marathi News | Shivsena's want alliance Pune shivsena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेनेच्या पुण्यातील शिलेदारांना हवी आहे युती 

लोकसभेला युती केली तर शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व असलेल्या भाजपाकडे किमान तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी करता येईल असा शिवसेनेचा विचार आहे.  ...