रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्यासाठी वाहतूक पोलीस शाखेतर्फे नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. उपक्रमांतर्गत मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळच्या सभागृहात कार्यक्रम झाला. ...
कोंढवा बुद्रुक येथे घरात असलेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून, यात राहणाऱ्या लोकांच्या संसाराचा पूर्णपणे कोळसा झाला आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदनाम घोटाळा समोर आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठातील सर्व कर्मचाºयांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखले आहे. ...
केंद्र सरकारतर्फे देशभर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ राबविण्यात आले. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी तयारी केली होती. जनजागृतीसह विविध उपक्रम त्यासाठी राबविण्यात आले. ...
सध्या खेड जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पशुधनावर हल्ले वाढले आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरू लागले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...