पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्याचा यशस्वी तपास करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणार्या पोलीस व अधिकार्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे ह्यांच्या हस्ते करण्यात आला. ...
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी-वारजे जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत व पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. ...
पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही फुगत चालल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दररोज सुमारे ७०० ते एक हजार ते दीड हजार नवीन वाहनांची नोंद होत आहे. ...
उत्तम आरोग्यासाठी दर्जेदार आहार घेणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि प्रकृतीला साजेसा व्यायाम करणे आवश्यक आहे. ‘लोकमत’तर्फे आयोजिण्यात आलेली महामॅरेथॉन ही उत्तम आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांकरिता चांगली संधी आहे. ...
निवडणूक प्रचारात सर्वाधिक कमी कशाची जाणवत असेल, तर ती भाषण करणाऱ्यांची.. त्यातही महिला वक्त्यांची तर वाणवाच असते. तीच कमी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून अखिल भारतीय स्तरावर करण्यात येत आहे. ...