लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

बैठकीला या.. नाहीतर निलंबन करण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांना इशारा  - Marathi News | coming to meeting ... Otherwise the warning to officers suspend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैठकीला या.. नाहीतर निलंबन करण्याचा शिक्षणाधिकाऱ्यांना इशारा 

यशदा येथे होणाऱ्या बैठकीत प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

हिंदुत्ववादी भारतीय म्हणवण्यापेक्षा संविधानातील भारतीयत्व महत्वाचे : असदुद्दीन ओवेसी  - Marathi News | Indian important in Constitution is more important than calling a pro-Hindu Indian: Asaduddin Owaisi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्ववादी भारतीय म्हणवण्यापेक्षा संविधानातील भारतीयत्व महत्वाचे : असदुद्दीन ओवेसी 

आता सध्या नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यात सर्वाधिक ताकदवान हिंदु कोण? यावरुन रस्सीखेच सुरु आहे. यावरुनच पुढील निवडणुकीची गणिते मांडली जाणार आहेत...  ...

आंबेडकर-ओवेसी समीकरण महाराष्ट्रात बदल घडवेल?   - Marathi News | Ambedkar-Owaisi equation will change Maharashtra? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंबेडकर-ओवेसी समीकरण महाराष्ट्रात बदल घडवेल?  

विकासाच्या जोरावर राजकीय पक्ष सत्ता काबिज करण्याचे स्वप्न पाहतात. तो विकास गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य बहुजन, आदिवासी, अल्पसंख्याक, कष्टकरी, श्रमिक जनतेपर्यंत पोचल्याचे दिसत नाही.... ...

अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस ; पुरावे द्या नाही तर माफी मागा - Marathi News | Anna Hazare notice to Nawab Malik; If you do not give evidence then apologize | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अण्णा हजारे यांची नवाब मलिक यांना नोटीस ; पुरावे द्या नाही तर माफी मागा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप केला होता़. ...

पंधरा दिवसांत ३२०० कोटींची एफआरपी जमा : साखर आयुक्तालय - Marathi News | Frp ammount of 3200 crores deposited in fifteen days: Sugar Commissionerate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंधरा दिवसांत ३२०० कोटींची एफआरपी जमा : साखर आयुक्तालय

राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एफआरपीसाठी आंदोलन सुरु केले आहे. ...

मी काय गुन्हा केला ते पक्षाने सांगावे : एकनाथ खडसे यांचा सवाल  - Marathi News | The party should tell me what crime I have committed: Eknath Khadse's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी काय गुन्हा केला ते पक्षाने सांगावे : एकनाथ खडसे यांचा सवाल 

गेल्या ४० वर्षात मी एकही निवडणूक हरलो नाही. या काळात संघर्ष करीत पारदर्शी कारभार केला. तरीही मला भ्रष्टाचारी ठरविले. ...

विना परवाना चहा विक्री करणा-या विक्रेत्यांनंतर त्यांना साहित्य पुरवणाऱ्यांवरही एफडीएची कारवाई  - Marathi News | FDA on action who selling materials non-licensed tea stall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विना परवाना चहा विक्री करणा-या विक्रेत्यांनंतर त्यांना साहित्य पुरवणाऱ्यांवरही एफडीएची कारवाई 

येवले अमृततुल्य, साईबा अमृततुल्य तसेच प्रेमाचा चहा यांच्यावर कारवाई करण्यात आली. ...

निगडीत ४३ लाखांची फसवणूक ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | filed a criminal complaint against Four people for 43 lakhs fraud at nigadi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निगडीत ४३ लाखांची फसवणूक ; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुर्वकल्पना न देता फिर्यादीने गुंतवणूक केलेली रक्कम आरोपींनी परस्पर काढून घेतली. ...