एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा प्रकरणातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी वेळ मागितला आहे. ...
नऱ्हे येथून शनिवारवाडा येथे जात असलेल्या बसचे सेल्फी पॉईंट येथे ब्रेक फेल झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला नेल्याने ५० प्रवासी सुरक्षित राहीले आहेत. ...
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपली पत्नी व अडीच वर्षांच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार ताडीवाला रोड येथे पहाटे पाच वाजता घडला. ...
ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना पवारवाडी (जि.बीड) आणि सावरगाव, तेलगाव येथील कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या 'रसवंती आंदोलना'ला मोठे यश आले आहे. ...