NDA Pune Student Death: ५० बाय २१ मीटर आकाराच्या पोहण्याच्या तलावात तरुणाची हालचाल थांबल्याचे लक्षात येताच प्रशिक्षकाने तत्काळ त्याला पाण्याबाहेर काढून हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन (CPR) दिले, परंतु प्रयत्न निष्फळ ठरले ...
वडिलांबरोबर शेतात फुले तोडण्यासाठी गेला होता. अचानक बिबट्याने हल्ला केल्यावर वडिलांच्या प्रसंगावधानामुळे शेतात असलेले फावडीने बिबट्याच्या तावडीतुन मुलाला सोडवले ...
राज्याच्या विविध बाजारात आज गुरुवार (दि.२३) ऑक्टोबर 'भाऊबीज'च्या दिवशी' एकूण ६२१८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २० क्विंटल लोकल, १४६० क्विंटल नं.१, १२२० क्विंटल नं.२, १४०८ क्विंटल नं.३, २ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. (Kanda Bajar Bhav) ...