स्विझर्लंड येथील जेनेव्हा येथे हाेणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेमध्ये मानवी हक्कासाठी लढा देणारे अॅड.असिम सराेदे यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदा व सामाजिक न्यायाचे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आहे. ...
पुण्यामध्ये शनिवारी (2 मार्च) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला चेतन ओसवाल (39) हे विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने एका इमारतीत लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मिळाली. ...
बेडकीच्या पोटाप्रमाणे दरवर्षी फुगत चाललेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा डोलारा ज्यावर उभा केला जात आहे, त्या मिळकतकराच्या थकबाकीचा ‘बँड’ वाजत असल्याचे चित्र आहे. ...
राममंदिराचं काय झालं? धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षणाचं काय झालं? विकास नेमका कुणाचा झाला? कोण आहे खरे लाभार्थी? असे सवाल करीतच आहे. तो आताही राजकारणी जेव्हा मते मागायला जातील तेव्हा करणारच आहे. ...
मागील साडेचार वर्षात केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाºया कुटुंबांच्या निवासस्थानी पक्षाचा ध्वज लावण्यास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुरूवात केली आहे. ...
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर पुणे महानगरपालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सुरुवातील रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून दंडासाेबतच रस्ता साफ करुन घेतला जात हाेता. नाेव्हेंबरपासून आजपर्यंत महापालिकेने तब्बल 23 लाख 39 हजार रुपयांचा दंड ...